लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

जास्त झाडे तोडल्याने मेट्रोला १० लाखांचा दंड, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; १७७ झाडे तोडण्यास परवानगी - Marathi News | Metro fined 10 lakhs for cutting down too many trees, Supreme Court verdict; 177 allowed to cut trees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जास्त झाडे तोडल्याने मेट्रोला १० लाखांचा दंड, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; १७७ झाडे तोडण्यास परवानगी

Mumbai Metro: मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो कारशेडच्या बांधकामासाठी ८४ झाडे तोडण्याची परवानगी असतानाही आणखी झाडे तोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (एमएमआरसीएल) चांगलेच फटकारले. ...

Pune Metro: सीओईपीतर्फे पुन्हा पुणे मेट्रोच्या कामाचे परीक्षण केले जाणार - Marathi News | The work of Pune Metro will be examined again by COEP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: सीओईपीतर्फे पुन्हा पुणे मेट्रोच्या कामाचे परीक्षण केले जाणार

मेट्रोच्या स्ट्रक्चरल ऑडीटचे काम स्विकारण्यापासून ते प्राथमिक अहवाल सादर करण्यापर्यंतच्या प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यात येणार ...

मेट्रो कारशेडवरुन ठाकरे आक्रमक, उरलेली जागा बिल्डरच्या घशात घालणार का? - Marathi News | Will Aditya Thackeray be aggressive from the car shed, will the rest of the space be forced down the builder's throat? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडवरुन ठाकरे आक्रमक, उरलेली जागा बिल्डरच्या घशात घालणार का?

मुंबई मेट्रो कारशेडवरुन शिवसेना ठाकरे गट आणि भाजप नेते किंवा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत ...

मेट्रोचे कोट्यवधी वाचणार! प्राधिकरणाच्या बाजूने न्यायालयाचा निकाल, कामे होणार सुसाट - Marathi News | Millions of metro will be saved Court verdict in favor of authority works will go smoothly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचे कोट्यवधी वाचणार! प्राधिकरणाच्या बाजूने न्यायालयाचा निकाल, कामे होणार सुसाट

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो, उड्डाणपूल, रस्ते, सागरी सेतू, मोनोरेल प्रकल्प राबविले जात आहेत. ...

मेगा प्रकल्पांचा मार्ग मोकळा; मेट्रोची कामे वेग पकडणार! - Marathi News | pave the way for mega projects; Metro works will pick up speed! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेगा प्रकल्पांचा मार्ग मोकळा; मेट्रोची कामे वेग पकडणार!

न्यायालयात दाखल प्रकरणांवर प्राधिकरणाच्या बाजूने निर्णय ...

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना मुदतवाढ देऊ नका; विकास ठाकरे यांची मागणी - Marathi News | Mahametro Managing Director Brijesh Dixit not extended; Vikas Thackeray's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना मुदतवाढ देऊ नका; विकास ठाकरे यांची मागणी

Nagpur News महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना मुदतवाढ देऊ नका, अशी मागणी आ. विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे. ...

ऐतिहासिक: भारतात पहिल्यांदाच नदीखालून धावली मेट्रो ट्रेन, पाहा Video... - Marathi News | Historical: Metro train ran under the river for the first time in India, watch Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक: भारतात पहिल्यांदाच नदीखालून धावली मेट्रो ट्रेन, पाहा Video...

मेट्रो ट्रेनने हुगळी नदीखालून कोलकाता ते हावडा प्रवास केला. ...

"पहाडी गोरेगाव" मेट्रो स्थानकाचे नाव बदलून झाले "बांगुर नगर" - Marathi News | "Pahadi Goregaon" metro station renamed as "Bangur Nagar" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पहाडी गोरेगाव" मेट्रो स्थानकाचे नाव बदलून झाले "बांगुर नगर"

माजी खासदार संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली सुर्यकांत मिश्रा यांनी दोन वेळा आंदोलन करून आठवडाभर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. ...