लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

'मेट्रो ३'च्या तपासणीसाठी ‘सीएमआरएस’ला पाचारण; प्रमाणपत्र मिळताच पहिला टप्पा होणार सुरू - Marathi News | in mumbai cmrs called for inspection of metro 3 the first phase will start as soon as the certificate is received | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ३'च्या तपासणीसाठी ‘सीएमआरएस’ला पाचारण; प्रमाणपत्र मिळताच पहिला टप्पा होणार सुरू

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. ...

Pune Metro: पुणे मेट्रोचा नवा विक्रम; पावणेतीन लाख जणांचा एकाच दिवशी प्रवास - Marathi News | New Record of Pune Metro Fifty three lakh people travel in one day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणे मेट्रोचा नवा विक्रम; पावणेतीन लाख जणांचा एकाच दिवशी प्रवास

विसर्जनाच्या दिवशी प्रवाशांच्या सोईनुसार मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असून सलग २४ तास पुणे मेट्रो धावणार ...

पहिला मान गुजरातला! ३ हजार वंदे मेट्रो सुरू होणार; ‘या’ मार्गावरील सेवेचे तिकीट फक्त ३०₹ - Marathi News | first vande bharat metro launch run between gujarat bhuj and ahmedabad know about timing schedule features and fare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिला मान गुजरातला! ३ हजार वंदे मेट्रो सुरू होणार; ‘या’ मार्गावरील सेवेचे तिकीट फक्त ३०₹

First Vande Bharat Metro Run: वंदे भारत ट्रेनचे मिनी व्हर्जन असणारी पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेस सज्ज झाली आहे. पहिल्या वंदे भारत मेट्रो ट्रेनचे वेळापत्रक आणि तिकीट दर जाणून घ्या... ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर; २७ सप्टेंबरला शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन - Marathi News | Prime Minister Narendra Modi on Pune visit Inauguration of Shivajinagar to Swargate metro line on 27th September | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर; २७ सप्टेंबरला शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदींची सभाही होणार असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले ...

मोनोच्या डब्यांवर झळकणार जाहिराती; उत्पन्न वाढविण्याचा मेट्रोचा प्रयत्न - Marathi News | in mumbai advertisements will appear on mono boxes metro effort to increase revenue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोच्या डब्यांवर झळकणार जाहिराती; उत्पन्न वाढविण्याचा मेट्रोचा प्रयत्न

आर्थिक तोट्यातील मोनो मार्गिकेवरून उत्पन्न मिळवण्यासाठी महामुंबई मेट्रो संचलन मंडळ (एमएमएमओसीएल) कडून विविध प्रयत्न सुरू आहेत. ...

Pune: विसर्जनादिवशी पुणे मेट्रोची सेवा २४ तास सुरू राहणार; गणेशभक्तांना रात्रभर फिरता येणार - Marathi News | Pune Metro service will continue for 24 hours on Visarjan Day Ganesha devotees can roam throughout the night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: विसर्जनादिवशी पुणे मेट्रोची सेवा २४ तास सुरू राहणार; गणेशभक्तांना रात्रभर फिरता येणार

विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मेट्रो सेवा सुरू होणार असून, दुसऱ्या दिवशी (१८ सप्टेंबर) सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असेल ...

खळबळजनक! मेट्रोच्या ट्रॅकवर धावली तरुणी; पायलटने अचानक लावला ब्रेक, नेमकं काय घडलं? - Marathi News | woman run on metro track rajendra nagar delhi metro station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! मेट्रोच्या ट्रॅकवर धावली तरुणी; पायलटने अचानक लावला ब्रेक, नेमकं काय घडलं?

एक तरुणी ट्रॅकवर धावली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिचा पाठलाग केला आणि बऱ्याच प्रयत्नानंतर तिला वाचवण्यात यश आलं ...

गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, शेवटची गाडी रात्री ११.३० वाजता सुटणार - Marathi News | During Ganeshotsav, metro trips will increase, the last train will leave at 11.30 pm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, शेवटची गाडी रात्री ११.३० वाजता सुटणार

Mumbai Metro: डी. एन. नगर ते दहिसर मेट्रो २ अ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो ७ मार्गिकेवर गणपतीच्या काळात फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने मेट्रो मार्गिकेवरून शेवटची गाडी रात्री ...