लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

महापालिकेच्या १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दंडाची कारवाई - Marathi News | Action against the 12 senior officials of the corporation in mira bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिकेच्या १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दंडाची कारवाई

महापालिकेकडे केलेल्या तक्रार अर्जावर अधिनियमा नुसार ४५ दिवसात तर शासनाच्या आदेशा नुसार ८४ दिवसात कार्यवाही करुन लेखी उत्तर देणे बंधनकारक आहे. ...

तिजोरीत पैसा नाही, आर्थिक तरतूद नसतानाही काढली कामे - Marathi News | Security does not have money, works done in the absence of financial provision | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तिजोरीत पैसा नाही, आर्थिक तरतूद नसतानाही काढली कामे

आर्थिक तरतूद नाही तसेच कामांची आवश्यकता नसताना मीरा-भाईंदर महापालिका प्रशासन लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचत असल्याने पालिका डबघाईच्या मार्गावर आली आहे. ...

अटी, शर्तींची पूर्तता नाही, पंडित भीमसेन जोशी रुग्णालय ताब्यात घेण्यास शासनाचा नकार - Marathi News | No conditions are met, Government refuses to take Pandit Bhimsen Joshi Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अटी, शर्तींची पूर्तता नाही, पंडित भीमसेन जोशी रुग्णालय ताब्यात घेण्यास शासनाचा नकार

शासनाने जोशी रुग्णालय हस्तांतरण करुन घेण्यास नकार दिल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. ...

नालेसफाईसाठी कामगारांना करारनाम्याप्रमाणे मजुरी नाही - Marathi News | drain cleaning in mira bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नालेसफाईसाठी कामगारांना करारनाम्याप्रमाणे मजुरी नाही

मीरा भाईंदर महापालिकेने नालेसफाईला सुरुवात केली असली तरी या कामी लावण्यात आलेल्या कंत्राटी कामगारांना कराराप्रमाणे प्रतिदिन १ हजार ७५ रुपये मजुरीच दिली जात नाही. ...

कचरा गाडीतून पडणाऱ्या घाणपाण्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये रहिवाशी त्रस्त - Marathi News | Due to the rubbish due to the garbage carriage, the residents of Meera-Bhayander are in trouble | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचरा गाडीतून पडणाऱ्या घाणपाण्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये रहिवाशी त्रस्त

मीरा भाईंदर महापालिकेच्या कचरा उचलणाराया ठेकेदाराच्या कॉम्पॅक्टर व टॅम्पोमधून ओल्या कचऱ्यातले घाणेरडे पाणी रस्त्यावर सांडून दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याच्या समस्याने शहरातील नागरिक त्रस्त आहेत ...

भाजप प्रवेशाकरिता सेनेच्या भोईर कुटुंबावर दबाव, राजू भोईर यांचा दावा - Marathi News | The pressure on the Bhoir family for the BJP's entry, the claim of Raju Bhoir | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजप प्रवेशाकरिता सेनेच्या भोईर कुटुंबावर दबाव, राजू भोईर यांचा दावा

काशिमीरा भागातील शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर, बंधू विरोधी पक्षनेते राजू भोईर आणि त्यांची नगरसेविका असलेली पत्नी भावना भोईर या तिघांवर भाजपमध्ये प्रवेश करण्याकरिता दबाव होता. ...

मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग कार्यालयाबाहेरच कचऱ्याचे ढीग - Marathi News | Mira-Bhayander Municipal Corporation Ward Offices | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग कार्यालयाबाहेरच कचऱ्याचे ढीग

स्वच्छता सर्वेक्षणाच्या वेळी शहर चकाचक ठेवण्याचा महापालिकेचा दिखावा काही नवीन नाही. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भार्इंदर पूर्व येथील प्रभाग समिती कार्यालयाबाहेर मात्र, कच-याचे ढीग साचून त्याला कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. ...

भाईंदर येथे तरुणाचा अपघाती मृत्यू, ६ महिन्यांपूर्वी वडीलही गेले - Marathi News | An accidental death of a young man in Bhaindar, 6 months old, was also an elderly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर येथे तरुणाचा अपघाती मृत्यू, ६ महिन्यांपूर्वी वडीलही गेले

भार्इंदर पुर्वेच्या महात्मा जोतिबा फुले मार्गावरील केबीन नाका येथे ६ मे रोजी पहाटे अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार अमर नंदकुमार बागुल (२९) याचे मंगळवारी निधन झाले. ...