लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

नगरसेवकास पकडून देणाऱ्याचे बेकायदा बांधकाम पाडले - Marathi News | The corporator gets the illegal construction of the owner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरसेवकास पकडून देणाऱ्याचे बेकायदा बांधकाम पाडले

अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी १० हजारांची लाच घेताना शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर याच्यासह मध्यस्थास पकडून देणा-या तक्रारदार रामप्रसाद वासुदेव प्रजापती यांचे वाढीव बेकायदा बांधकाम बुधवारी मोठ्या फौजफाट्यासह महापालिकेने तोडले. ...

ओल्या कचऱ्यावरील पालिकेचा खत प्रकल्प सुरू, ५५० टन क्षमतेचा प्रकल्प - Marathi News | Waste drilling project started in the project, 550 tonne capacity project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओल्या कचऱ्यावरील पालिकेचा खत प्रकल्प सुरू, ५५० टन क्षमतेचा प्रकल्प

भार्इंदर महापालिकेने उत्तनच्या धावगी येथे ओल्या कचºयापासून खत बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे १६ मे पासून जे नागरिक वा गृहनिर्माण संस्था ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणार नाहीत, त्यांचा कचरा उचलणार नसल्याचा इशारा पालिकेने दिला आहे. ...

मीरा-भार्इंदरमध्ये अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला रामराम - Marathi News |  Shiv Sena Rama Ram of minority office bearers in Mira-Bhinder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरमध्ये अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला रामराम

शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या बुरखा बंदीच्या भूमिकेमुळे मीरा भार्इंदरमध्ये शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीच्या प्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देऊन सेनेला रामराम ठोकला आहे. ...

शिवसेना नगरसेवकास लाच प्रकरणी अटक   - Marathi News |  Shiv Sena corporator arrested in bribe case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना नगरसेवकास लाच प्रकरणी अटक  

काशिमीरा भागातील शिवसेनेचे नगरसेवक कमलेश यशवंत भोईर (५०) याला अनधिकृत बांधकामावर कारवाई करु नये यासाठी १० हजारांची लाच मध्यस्था मार्फत घेतल्या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री मध्यस्थासह अटक केली आहे. ...

अश्लील फोटो काढून पोलिसांच्या नावाखाली उकळली खंडणी, तिघांना अटक - Marathi News |  Four suspects arrested in the name of police, three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील फोटो काढून पोलिसांच्या नावाखाली उकळली खंडणी, तिघांना अटक

पोलीस असल्याची बतावणी करून महिला - पुरुषाचे अश्लील फोटो काढत कारवाईच्या नावाखाली २८ हजारांची खंडणी उकळणाऱ्या त्रिकुटाविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

अखेर त्यांचे विजेचे स्वप्न झाले साकार, भाईंदरच्या गोराईतील आदिवासींचा जामझाड पाडा उजळला - Marathi News | After 71 years electricity came in Bhayander's gorai jamzad pada | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर त्यांचे विजेचे स्वप्न झाले साकार, भाईंदरच्या गोराईतील आदिवासींचा जामझाड पाडा उजळला

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या झगमगाटात गोराई गावात वसलेला आदिवासींचा जामझाड पाडा मात्र अंधारातच हरवला होता. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर या पाड्यात वीजपुरवठा झाला ...

भाईंदर पालिका दिव्यांगांच्या जीवावरच उठली - Marathi News | The Bhayander Palika rose on the life of Divyananga | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर पालिका दिव्यांगांच्या जीवावरच उठली

दिव्यांग, चर्मकार यांना त्यांच्या उपजीवीकेसाठी स्टॉलला परवाने देण्याचे सरकारचे धोरण आहे. न्यायालयानेही याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. परंतु मीरा -भार्इंदर महापालिका मात्र दिव्यांग, चर्मकारांच्या मूळावरच नव्हे तर जीवावर उठली आहे. ...

इमारती बांधण्याकरिता उद्योगांवर बुलडोझर - Marathi News | Bulldozer on industries to build buildings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इमारती बांधण्याकरिता उद्योगांवर बुलडोझर

नोटाबंदी, जीएसटीचा फटका आणि बक्कळ फायद्यासाठी गृहसंकुले उभारण्याचे धोरण यामुळे काही वर्षांपासून सुमारे अडीच हजारांपेक्षा जास्त लहानमोठे उद्योग बंद झाले वा परराज्यांत निघून गेले. ...