लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मीरा भाईंदरमध्ये शेतकऱ्यांचा छळ पालिकेकडून थांबता थांबेना - Marathi News | Farmers' persecution of farmers in Meera Bhaindar stops due to water | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये शेतकऱ्यांचा छळ पालिकेकडून थांबता थांबेना

पदपथावर बसवले : मूलभूत सुविधा देण्याचेही सौजन्य नाही, कंत्राटदाराच्या फायद्यासाठी हुसकावून लावले ...

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला; शरद पवारांचे स्पष्ट संकेत - Marathi News | Mira-Bhayander assembly constituency; A clear indication of Sharad Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला; शरद पवारांचे स्पष्ट संकेत

मेंडोन्सा, गीता जैन यांच्या राजकीय मनसुब्यांवर फिरले पाणी ...

पिचलेल्या रहिवाशांबद्दल सहानुभूती केवळ मतांपुरती - Marathi News | Empathetic sympathy for affected residents only | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पिचलेल्या रहिवाशांबद्दल सहानुभूती केवळ मतांपुरती

भाईंदर पूर्वेच्या एका इमारतीतील सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून नुकताच एकाचा बळी गेला. ...

‘अर्थपूर्ण’ व्यवहारांत अडकले डिजिटायझेशन - Marathi News | Digitization stuck in 'meaningful' transactions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘अर्थपूर्ण’ व्यवहारांत अडकले डिजिटायझेशन

काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्याने दोन वर्गासाठी एकच शिक्षक आहे. शिक्षक संख्या कमी असण्यापेक्षा बहुतांश शिक्षकांची इच्छाशक्ती दिसत नाही. ...

प्रवेशासाठी एक कोटींची ऑफर, काँग्रेस नगरसेविकेचा आरोप - Marathi News | One crore offer for admission, Congress corporator's allegations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रवेशासाठी एक कोटींची ऑफर, काँग्रेस नगरसेविकेचा आरोप

मुख्यमंत्र्यांची भेट घालून भाजपप्रवेश घडवण्याची ऑफर दिल्याचा आरोप नगरसेविका सारा अक्रम यांचे पती अक्रम मेहराज यांनी केला आहे. ...

खोदकामामुळे इमारत झाली धोकादायक - Marathi News | The building was dangerous due to the excavation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खोदकामामुळे इमारत झाली धोकादायक

मीरा रोडची घटना : संरक्षक भिंत कोसळून रस्ता खचला ...

सरकारचा जेट्टी व रोरो सेवेच्या आड पूल बांधण्याचा डाव हाणून पाडणार - उल्का महाजन यांचा इशारा - Marathi News | Social activist ulka mahajan warns to Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारचा जेट्टी व रोरो सेवेच्या आड पूल बांधण्याचा डाव हाणून पाडणार - उल्का महाजन यांचा इशारा

रोरो सेवेच्या नावाखाली बांधण्यात येत असलेली जेट्टी निव्वळ दिखावा असून भूमिपूत्रांचा विरोध डावलून गोराई व मनोरी खाडीवर पुल बांधण्याचाच हा कुटिल डाव आहे अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केली. ...

बेकायदा बांधकामे वाचवण्यासाठी लपाछपीचा खेळ, भार्इंदर पालिकेचा कारभार - Marathi News | In order to save the illegal constructions, playground games, management of Bhinder Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदा बांधकामे वाचवण्यासाठी लपाछपीचा खेळ, भार्इंदर पालिकेचा कारभार

मीरा-भार्इंदरमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी नगररचना विभाग आणि प्रभाग अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. ...