लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

शिवसेनेच्या 23 विजयी खासदारांना घेऊन काशीविश्वेश्वराला जाणार - आदित्य ठाकरेंचा विश्वास  - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Shiv Sena's 23 MP will go to Kashi Vishweshwar says Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या 23 विजयी खासदारांना घेऊन काशीविश्वेश्वराला जाणार - आदित्य ठाकरेंचा विश्वास 

आगामी लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार असल्याने शिवसेनेच्या विजयी 23 खासदारांना घेऊन काशीविश्वेश्वराला जाणार असल्याचा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ...

आदित्य ठाकरे यांच्या होळी मिलनाकडे पाठ - Marathi News | Text to Aditya Thakare's Holi Meetings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदित्य ठाकरे यांच्या होळी मिलनाकडे पाठ

भाषा महत्त्वाची नाही, तर ‘दिल की बात’ येथे होते, म्हणून आलो आहे. माझ्यासाठी सर्व आपले आहेत, असे प्रतिपादन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मीरा रोड येथे उत्तर भारतीयांच्या होळी मिलन समारोहात केले. ...

निर्णय देण्यास पालिका प्रशासनाकडून विलंब - Marathi News | Delay from municipal administration to decide | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निर्णय देण्यास पालिका प्रशासनाकडून विलंब

नगरसेवकपद रद्दबाबत झाली सुनावणी, शेवटची संधी दिली जाणार ...

मीरा-भाईंदरमध्ये भाजपाच्या प्रयत्नांवर शिवसेनेची दारोमदार - Marathi News |  Shiv Sena's Opposition on BJP's efforts in Mira-Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमध्ये भाजपाच्या प्रयत्नांवर शिवसेनेची दारोमदार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्वच नाही; आनंद परांजपेंची भिस्त काँग्रेस तथा नाईक कुटुंबीयांवर ...

आचारसंहितेमुळे शहरातील तब्बल १२५ कोटींची विकासकामे ठप्प - Marathi News | Due to the Code of Conduct, the development works of around 125 crores in the city have been stalled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आचारसंहितेमुळे शहरातील तब्बल १२५ कोटींची विकासकामे ठप्प

मीरा-भाईंदरमधील परिस्थिती : प्राप्त निविदांवर कार्यवाही नाही; अनेक कामे रखडणार ...

शेतकरी आले रस्त्यावर; आठवडे बाजार झाला कायमचा बंद - Marathi News | Farmer came on the street; Weekly market closed forever | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकरी आले रस्त्यावर; आठवडे बाजार झाला कायमचा बंद

सरकारने सुरू केलेला शेतकरी आठवडा बाजार भाईंदर पालिकेने मीनाताई ठाकरे मंडईतील हॉलच्या कंत्राटदाराचा फायदा व्हावा यासाठी कायमचा बंद केला. ...

मीरा-भाईंदरमध्ये आवाज भाजपाचाच - Marathi News | The BJP has a voice in Meera-Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमध्ये आवाज भाजपाचाच

भाजपा-शिवसेना यांची वरिष्ठ पातळीवर युती झाली असली तरी मीरारोड व भाईंदर या दोन शहरात शिवसेनेला डिवचण्याची, त्यांना दूषणे देण्याची एकही संधी आ. नरेंद्र मेहता यांनी सोडलेली नाही. ...

गोराई-मनोरी रो-रो सेवा नाणारप्रमाणेच रद्द करण्यास सरकारला भाग पाडू - उल्का महाजन - Marathi News | The government should take part in the repeal of Gorai-Manori Ro-Ro Seva Nagar - Meteor Mahajan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गोराई-मनोरी रो-रो सेवा नाणारप्रमाणेच रद्द करण्यास सरकारला भाग पाडू - उल्का महाजन

राज्य सरकारने गोराई येथे रो-रो सेवा सुरू करण्यासह वाहतुक पूल बांधण्याचा घाट घातला असुन त्यात येथील हिरवळ व कांदळवन नष्ट होऊन वाढत्या वाहनांमुळे प्रदुषणात वाढ होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. ...