लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

विमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आजारी वृद्ध महिलेसह नातलगांना मनस्ताप  - Marathi News | Due to the sickness of the insurance company, old women & her family suffer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आजारी वृद्ध महिलेसह नातलगांना मनस्ताप 

वीमा कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आजारी महिलेस दोन दिवस रुग्णालयातच अडकून पडावे लागल्याचा संतापजनक प्रकार मीरारोड येथे घडला आहे ...

महापौर चषकाच्या समारोपा नंतर मैदानात दारुची पार्टी   - Marathi News |  After the conclusion of the mayor's cup, the liquor party in the ground | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापौर चषकाच्या समारोपा नंतर मैदानात दारुची पार्टी  

मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर चषकाच्या समारोपा नंतर सुभाषचंद्र बोस मैदानात झालेल्या दारु पार्टी वरुन पालिका व सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठु लागली आहे. ...

मोदी यांचा खरा चेहरा जनतेने ओळखला, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संदीप यांची टीका - Marathi News | Narendra Modi's true face is known by the public - Sandeep | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोदी यांचा खरा चेहरा जनतेने ओळखला, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संदीप यांची टीका

मोदी व  भाजपाने देशातील जनतेला फसवून, दिशाभूल करून सत्ता मिळवली . पण आता जनतेने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा ओळखला आहे . ...

उपाययोजना तर दूरच, नियोजनाचा पत्ताच नाही - Marathi News | If there is no solution, there is no address of planning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपाययोजना तर दूरच, नियोजनाचा पत्ताच नाही

भार्इंदर पालिका : पाणीटंचाईच्या झळीने नागरिक त्रस्त, कमी दाबाबरोबरच गढूळ पाण्याचा पुरवठा ...

कंत्राटदार लाडावलेले, मर्जीतील व्यक्तींसाठी जुनी निविदा केली रद्द - Marathi News | Cancellation of old tender for contractual-liable people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंत्राटदार लाडावलेले, मर्जीतील व्यक्तींसाठी जुनी निविदा केली रद्द

मार्केट घोटाळा : मर्जीतील व्यक्तींसाठी जुनी निविदा केली रद्द ...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या मंडईमधून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावले - Marathi News | mira bhayander market nashik farmers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेच्या मंडईमधून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावले

भाईंदरच्या मीनाताई ठाकरे मंडईमधील रविवार आठवडे बाजारातून नाशिकच्या शेतकऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रकार मीरा भाईंदरमध्ये घडला आहे. ...

मीरा-भार्इंदरमधील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये रंगणार ओल्या पार्ट्या - Marathi News | Omega parties to be played in the eco-sensitive zones of Mira-Bharindar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरमधील इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये रंगणार ओल्या पार्ट्या

मीरा-भार्इंदरमध्ये बार-लॉज तसेच खाजगी आयोजकांनी थर्टी फर्स्टसाठी ओल्या पार्ट्यांची जय्यत तयारी चालवली असताना दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागानेही इको सेन्सेटिव्ह झोन व सरकारी जमिनींवर मद्य पार्ट्यांचे परवाने देण्याचे जाहीर केले आहे. ...

भाजपातील काही प्रवृत्तीचे वागणे नफेखोर कंपनीप्रमाणे, ज्येष्ठांची टीका - Marathi News | some person in BJP behavior like the profitable company, the criticism by the senior | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपातील काही प्रवृत्तीचे वागणे नफेखोर कंपनीप्रमाणे, ज्येष्ठांची टीका

मीरा-भार्इंदर भाजपातील काही प्रवृत्ती अटलजींच्या विचारधारेवर न चालता व्यक्तिगत स्वार्थ व नफेखोर कंपनीप्रमाणे चालत आहेत. भारतीय जनता पार्टी कुणाची खाजगी मालमत्ता नाही. ...