लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

खारीगावातील ग्रामस्थांच्या वापरातील रंगमंच व हॉलला पालिकेने पोलीस बंदोबस्तात ठोकले सील - Marathi News | mira bhaindar corporation sealed hall and stage used by Kharigav villagers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारीगावातील ग्रामस्थांच्या वापरातील रंगमंच व हॉलला पालिकेने पोलीस बंदोबस्तात ठोकले सील

धारावी मंदिर, घोडबंदर, मोर्वा, राई, पेणकरपाडा, नवघर, डोंगरी, मुर्धा, मोर्वा, पेणकरपाडा मधील समाज मंदिर, व्यायामशाळा, आखाडा आदी १४ मालमत्तांना सुध्दा सील ठोकण्याची तयारी पालिकेने केली आहे. ...

मुंबईत कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या दाखल - Marathi News | In Mumbai a dozen vehicles from the fire, fire brigade | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईत कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या दाखल

अग्निशमन दलाकडून टँकरच्या सहाय्याने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सकाळी 6 वाजेपर्यंतही आग आटोक्यात आली नव्हती. ...

नेत्याची मर्जी राखत अधिकाऱ्यांच्या बदल्या? - Marathi News | Politicians wanting to exchange the officials? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नेत्याची मर्जी राखत अधिकाऱ्यांच्या बदल्या?

भार्इंदर पालिका : दादासाहेब खेत्रे पुन्हा सेवेत ...

एका नेत्याची मर्जी राखत मीरा-भार्इंदर पालिका अधिका-यांच्या बदल्या ? - Marathi News | Mira-Bhahindar Palika Officers changed the favor of a leader? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एका नेत्याची मर्जी राखत मीरा-भार्इंदर पालिका अधिका-यांच्या बदल्या ?

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रमुख अधिका-यांच्या बदल्या आयुक्त बालाजी खतगावकर यांनी केल्या आहेत. ...

कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांचा मोर्चा, 250 फेरीवाल्यांचा संताप - Marathi News | Fear of rivalry, 250 fiercely fierce rallies against action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारवाईच्या निषेधार्थ फेरीवाल्यांचा मोर्चा, 250 फेरीवाल्यांचा संताप

सतत २५ दिवस हटवले : हप्तेखोरीकरिता बडगा उगारल्याचा आरोप ...

मीरा भाईंदर मधील गणेशोत्सव मंडपाचे शुल्क कमी करा, मनसेची मागणी - Marathi News | Reduce the Charge of the Ganesh Utsav Mandap in Mira Bhayander, MNS's demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मधील गणेशोत्सव मंडपाचे शुल्क कमी करा, मनसेची मागणी

मीरा भाईंदर महापालिके कडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळां कडून मंडप साठी केली जाणारी अवास्तव शुल्क आकारणी बंद करा अशी मागणी मनसेने केली आहे.  ...

मीरा-भार्इंदरच्या १६ कराटेपटूंची चमकदार कामगिरी, पदकांची लयलूट - Marathi News | Mira-Bhairindar's 16 Karate Practices | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा-भार्इंदरच्या १६ कराटेपटूंची चमकदार कामगिरी, पदकांची लयलूट

१७ देशांमधील दोन हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी; क्रीडा क्षेत्रातूनही अभिनंदनाचा वर्षाव ...

बाळासाहेब कलादालनास आडकाठी करू नका, प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना खडसावले - Marathi News | Pratap Sarnaik complains to the commissioner not to stop Balasaheb Kaladanas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेब कलादालनास आडकाठी करू नका, प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांना खडसावले

सरकारने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनास मंजुरी दिल्याने आगरी भवनवरून अडचणीत आलेल्या सत्ताधारी भाजपाच्या मदतीला आयुक्त धावले आहेत. ...