लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

बहुप्रतिक्षित आगरी भवनची निर्मिती राजकीय खेळात अडकणार? - Marathi News | The formation of the much-awaited agri building will get involved in the political game? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बहुप्रतिक्षित आगरी भवनची निर्मिती राजकीय खेळात अडकणार?

पुर्वेकडील आझाद नगर या पालिकेच्या आरक्षित भूखंडावर उद्यान व सामाजिक वनीकरणाचे आरक्षण क्रमांक १२२ टाकण्यात आले असताना त्यावर बहुप्रतिक्षित आगरी भवनच्या निर्मिचा प्रस्ताव आजच्या महासभेत विचार विनिमयासाठी आणण्यात येणार आहे. ...

मीरा-भार्इंदर काँग्रेसची विभागवार मोर्चे बांधणीला सुरुवात - Marathi News | Mira-Bhairinder started the formation of a divisional Congress party | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर काँग्रेसची विभागवार मोर्चे बांधणीला सुरुवात

मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने शहरात आपले राजकीय वलय निर्माण करण्यासह पालिकेतील भाजपा सत्ताधा-यांच्या भूलथापांपासून नागरीकांचा बचाव करण्यासाठी... ...

भरमसाट फी वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर मालमत्ता कराची खैरात - Marathi News | Property tax gains on educational institutions that charge huge fees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भरमसाट फी वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर मालमत्ता कराची खैरात

मीरा-भार्इंदर शहरातील सर्व खासगी शाळा, महाविद्यालये व तंत्रशिक्षण संस्था चालविणाऱ्या शैक्षणिक संस्थांना मालमत्ता करात तब्बल ५० टक्के सवलतीच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपाने बहुमताने मान्यता दिल्याने भरमसाट फी वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना चांगलाच ...

माहिती अधिकार कार्यकर्त्यास दमदाटी, पालिका अधिकाऱ्या विरोधात अदखलपात्र गुन्हा - Marathi News | Unlawful offense against the rights of the rights activists, municipal authorities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहिती अधिकार कार्यकर्त्यास दमदाटी, पालिका अधिकाऱ्या विरोधात अदखलपात्र गुन्हा

माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी तथा माहिती अधिकार कार्यकर्त्यास  अर्वाच्च शब्दात दमदाटी केल्या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात पालिका अधिकाऱ्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.  ...

आ. नरेंद्र मेहतांच्या हॉटेलच्या थकीत मालमत्ता कराचा अहवाल सादर करा; लोकमतच्या बातमीवरुन अतिरीक्त आयुक्तांचे कर विभागाला आदेश - Marathi News | Come on. Submit property tax report for Narendra Mehta's hotel exhaustion; Orders to the Additional Tax Commissioner of the Commission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आ. नरेंद्र मेहतांच्या हॉटेलच्या थकीत मालमत्ता कराचा अहवाल सादर करा; लोकमतच्या बातमीवरुन अतिरीक्त आयुक्तांचे कर विभागाला आदेश

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग सहा अंतर्गत घोडबंदर मार्गावर आ. नरेंद्र मेहता यांच्या मालकीचे सी एन रॉक हॉटेल असुन या हॉटेलची मालमत्ता करापोटी सुमारे २३ लाखांची थकबाकी असल्याचे वृत्त ऑनलाईन लोकमतमध्ये २८ जानेवारीला प्रसिद्ध झाले होते. ...

पाण्याच्या वाढीव बिलांची फेरतपासणी होणार, आयुक्तांचे आश्वासन - Marathi News | Water bill will be reviewed and Commissioner's assurance will be reviewed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाण्याच्या वाढीव बिलांची फेरतपासणी होणार, आयुक्तांचे आश्वासन

२० फेब्रुवारीला पार पडलेल्या विशेष महासभेत भाजपाचे श्रीप्रकाश जिलेदार सिंह उर्फ मुन्ना यांनी वाढीव बिलांचा मुद्दा उपस्थित केल्याने आयुुक्त बी. जी. पवार यांनी त्या बिलांची फेरतपासणी करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.  ...

अखेर विरोधी पक्ष नेतेपदी सेनेच्या राजू भोईर यांची नियुक्ती - Marathi News | Finally, the appointment of Raje Bhoir of the Leader of the Opposition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर विरोधी पक्ष नेतेपदी सेनेच्या राजू भोईर यांची नियुक्ती

 मीरा-भार्इंदर महापालिकेत विरोधी पक्षांतील जास्त सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला अखेर बहुप्रतिक्षेनंतर विरोधी पक्ष नेतेपद आले. महापौर डिंपल मेहता यांनी सेनेच्या राजू भोईर यांची नियुक्ती केल्याचे मंगळवारच्या महासभेत जाहीर केले. ...

भाईंदरमध्ये करवाढी विरोधात काँग्रेस - मनसेचे आंदोलन - Marathi News | Congress against the tax increase in Bhayander - MNS movement | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये करवाढी विरोधात काँग्रेस - मनसेचे आंदोलन