लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मीरा-भाईंदर मनपाला कायमस्वरुपी उत्पन्न स्त्रोताचा पर्याय शोधणार, नवनियुक्त आयुक्त उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नशील - Marathi News | Mira-Bhayander will search for source of income- commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर मनपाला कायमस्वरुपी उत्पन्न स्त्रोताचा पर्याय शोधणार, नवनियुक्त आयुक्त उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नशील

मीरा-भार्इंदर महापालिकेसाठी कायमस्वरुपी नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण करण्याकरीता प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालिकेत नव्याने रुजू झालेले आयुक्त बी. जी. पवार यांनी 'लोकमत'शी संवाद साधताना सांगितले. ...

मीरा-भार्इंदर महापालिकेने ३७ कंत्राटी संगणक चालकांची केली कपात; खर्चावरील पर्याय - Marathi News | Mira-Bhairinder Municipal Corporation slams 37 contractual computer operators; Expense options | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर महापालिकेने ३७ कंत्राटी संगणक चालकांची केली कपात; खर्चावरील पर्याय

मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१५ पासुन कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केलेल्या ८२ पैकी ३७ संगणक चालकांना कामावरुन अचानक काढल्याने या कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. ...

नवीन वरसावे पुलाचे काम लवकर सुरु करा अन्यथा जनआंदोलन छेडू; कामगार सेनेचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा - Marathi News | Start the work of the new Versa bridge or else the movement will be started; Warning to the National Workers' Association National Highway Authority | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवीन वरसावे पुलाचे काम लवकर सुरु करा अन्यथा जनआंदोलन छेडू; कामगार सेनेचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा

मीरा-भार्इंदर शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरील नियोजित वरसावे पुलाच्या बांधकामात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतच्या ठाणे पुरवणीत ८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होताच शिवसेनेच्या मीरा-भार्इंदर कामगार सेनेचे सरचिटणीस सु ...

आ. मेहता आयुक्तांची उचलबांगडी करण्यात यशस्वी - Marathi News | Come on. Mehta succeeded in lifting the commissioners, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आ. मेहता आयुक्तांची उचलबांगडी करण्यात यशस्वी

मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांचा कारभार आक्षेपार्ह असल्याची तक्रार स्थानिक भाजपा आ. नरेंद्र मेहता यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. ...

नागरीकांच्या माथी नवीन घनकचरा शुल्क; उत्पन वाढीसह पायाभूत सेवेतील आर्थिक तूट भरुन काढण्याचा फंडा - Marathi News | New solid credit for citizens; Funds to replenish the infrastructure deficit with the rise in net profit | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नागरीकांच्या माथी नवीन घनकचरा शुल्क; उत्पन वाढीसह पायाभूत सेवेतील आर्थिक तूट भरुन काढण्याचा फंडा

मीरा-भार्इंदर महापालिकेकडुन दरवर्षी सादर केला जाणाऱ्या अंदाजपत्रकात सतत वाढणारा आर्थिक तूटीचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी यंदा पालिकेकडुन नवीन घनकचरा शुल्क नागरीकांच्या माथी मारले जाणार आहे. ...

तब्बल दीड महिन्यांनी शरण आला बनावट कागदपत्रांवर आधार ओळखपत्र बनवणारा आरोपी - Marathi News | Accused of forming Aadhaar Identity Card on fake papers, rescued after a month and a half | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तब्बल दीड महिन्यांनी शरण आला बनावट कागदपत्रांवर आधार ओळखपत्र बनवणारा आरोपी

शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कादपत्रांच्या आधारे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून देणारा आरोपी तब्बल दीड महिन्यांनी पोलिसांना शरण आला आहे. ...

मेहता-जैन पुन्हा जुंपली!, प्रतिभा पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा वाद - Marathi News |  Mehta-Jain rebuked !, Pratibha Patil's dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेहता-जैन पुन्हा जुंपली!, प्रतिभा पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा वाद

मीरा-भार्इंदरच्या माजी महापौर गीता जैन यांनी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांचा विरोध डावलून शिवसेनेत गेलेल्या माजी भाजपा नगरसेविकेला प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते पुन्हा भाजपात प्रवेश दिल्याने जैन यांचे शक्तीप्रदर्शन आणि पाटील यांच्या प्रवेशाची चर्चा रंगली ...

संगणकचालकांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग खडतर - Marathi News | The way to re-appoint computer operators is tough | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संगणकचालकांच्या पुनर्नियुक्तीचा मार्ग खडतर

मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या ६७ संगणकचालक व एक लघुलेखकाने २२ जानेवारीपासून सेवेत कायम करण्यासाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश प्रशासनाने दिले असले ...