लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

आफ्रिकन महिलेच्या दुर्मिळ कर्करोगावर मीरा रोड येथे यशस्वी उपचार - Marathi News | Successful treatment at Mira Road on the rare cancer of the African woman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आफ्रिकन महिलेच्या दुर्मिळ कर्करोगावर मीरा रोड येथे यशस्वी उपचार

सुदान या देशाची नागरिक असलेली विडात  या  ६२ वर्ष वयाच्या महिलेवर गेल्या २ वर्षांपासून आफ्रीका व इजिप्तमध्ये उपचार चालले होते . परंतु तिच्या आजारावर योग्य ते निदान न झाल्यामुळे तिने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. ...

मीरा भार्इंदर परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांचा संप तीस-या दिवशी देखील सुरुच ; प्रशासनाची बघ्याची भूमिका - Marathi News | The contract of contract workers for the Mira Bhairindar Transportation Project was also started on thirty days; The role of the administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भार्इंदर परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांचा संप तीस-या दिवशी देखील सुरुच ; प्रशासनाची बघ्याची भूमिका

नाताळचा सण व सुट्टीचे दिवस असताना भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून सुरु केलेला संप आज तिस-या दिवशी देखील कायम असल्याने बससेवे अभावी नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवसेनेने सत्ताध ...

पालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांवरुन संप सुरू    - Marathi News | The employees of the transport service are suspended from pending demands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांवरुन संप सुरू   

मीरा-भार्इंदर महापालिकेने २५ सप्टेंबर २०१५ पासुन कंत्राटी पध्दतीवर स्थानिक परिवहन विभागात काम करणा-या सुमारे २७५ कर्मचाऱ्यांना किमान वेतनातील फरक, वेळेवर वेतन न देण्यासह भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजनेचा लाभ अनेकदा मागण्या करुनही देण्यास विलंब ...

आयुक्तांनी प्रभारी मुख्य वैद्यकिय अधिकारी नेमल्याने अखेर जन्म, मृत्यु दाखले देण्यास पुन्हा सुरवात - Marathi News | The commissioner appointed the chief medical officer in charge, finally resumes giving birth and death certificate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्तांनी प्रभारी मुख्य वैद्यकिय अधिकारी नेमल्याने अखेर जन्म, मृत्यु दाखले देण्यास पुन्हा सुरवात

केंद्र शासनाच्या नागरी नोंदणी प्रणाली द्वारे जन्म व मृत्यु दाखले दिले जात असल्याने त्यासाठी पालिकेच्या मुख्य वैद्यकिय अधिकारयाने लॉग ईन करुन त्याची डिजीटल स्वाक्षरी द्यावी लागले. त्या नंतर दाखला मिळतो.  ...

मोबाईल अ‍ॅपद्वारे अस्वच्छतेची तक्रार केल्यास १२ तासांत स्वच्छता करणार; पालिका आयुक्तांची विद्यार्थ्यांना ग्वाही  - Marathi News | Cleanliness in 12 hours if filthy complaint is made through mobile app; Guidance for the Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाईल अ‍ॅपद्वारे अस्वच्छतेची तक्रार केल्यास १२ तासांत स्वच्छता करणार; पालिका आयुक्तांची विद्यार्थ्यांना ग्वाही 

मीरा-भार्इंदर महापालिकेने स्वच्छता मोहिमेंतर्गत बुधवारी येथील शंकर नारायण महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...

मीरा-भार्इंदर: शिवसैनिकांनी पालिका आयुक्तांची गाडी अडवली - Marathi News | Mira-Bhairindar: Shivsainiks stopped the train of Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर: शिवसैनिकांनी पालिका आयुक्तांची गाडी अडवली

मीरा-भार्इंदर पालिकेतील एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणा-या अधिका-यांच्या बदलीसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा मंगळवारी ५ वा दिवस ठरला. मात्र आंदोलकांना प्रशासनाकडून ठोस कार्यवाहीचे आश्वासन अद्याप न मिळाल्याने शि ...

पाणी दरवाढ रद्द करण्यासाठी सेना-काँग्रेस जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत - Marathi News | Army-Congress ready to resume water tariffs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाणी दरवाढ रद्द करण्यासाठी सेना-काँग्रेस जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत

पालिकेत भाजपा सत्ताधाय््राांनी बहुमताच्या जोरावर मनमानी कारभार सुरु केला असुन त्यांनी गेल्या दिड वर्षांत पाणीपट्टीच्या निवासी दरात तब्बल ५ तर वाणिज्य दरात २२ रुपयांनी वाढ केली आहे. ...

शिवसेना उपजिल्हाप्रमुखाच्या भेटीला उपायुक्त; धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती - Marathi News | Deputy commissioner to meet Shiv Sena deputy chief; Request to withdraw the protest movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना उपजिल्हाप्रमुखाच्या भेटीला उपायुक्त; धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती

शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपप्रमुख शंकर विरकर यांनी गेल्या तीन दिवसांपासुन मीरा-भार्इंदर महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर अधिकाऱ्यांच्या एकाच पदावर ठाण मांडण्याच्या प्रवृत्तीला विरोध दर्शविण्यासाठी धरणे आंदोलन सुरु केले आहे ...