लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

अधिकाऱ्यांच्या माथी स्वच्छता मोड अ‍ॅप; पालिका स्वच्छतेत अव्वल ठरण्यासाठीचा उपक्रम - Marathi News | Officers' Clean Cleanliness Mode app; The top priority for municipal cleanliness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अधिकाऱ्यांच्या माथी स्वच्छता मोड अ‍ॅप; पालिका स्वच्छतेत अव्वल ठरण्यासाठीचा उपक्रम

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेचा यंदाच्या स्वच्छता सर्व्हेक्षण 2018मध्ये अव्वल क्रमांक येण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सोमवारी आयोजित बैठकीत सफाई कामगारापासून ते वरिष्ठ अधिका-यांना स्वच्छता मोड मोबाईल अ‍ॅप अधिकाधिक लोकांना डाऊनलोड करण्याकरि ...

मेट्रो स्थानकासाठी नावे निश्चित, विरोधक अल्पमतात; सत्ताधाºयांची सूचना मान्य - Marathi News |  The names for the metro station are fixed, the opponents diminish; The information of authority is valid | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रो स्थानकासाठी नावे निश्चित, विरोधक अल्पमतात; सत्ताधाºयांची सूचना मान्य

मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रो मार्गावरील ९ स्थानकांची नावे शुक्रवारच्या महासभेत भाजपाच्या बहुमताने निश्चित झाल्याचे महापौर डिंपल मेहता यांनी जाहीर केले ...

शहरातील नियोजित मेट्रो स्थानकांना नावे सुचवा - Marathi News | Suggest names to scheduled metro stations in the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरातील नियोजित मेट्रो स्थानकांना नावे सुचवा

मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रोमार्गातील नऊ स्थानकांना नावे सुचवण्याचे आवाहन महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना केले आहे. ...

बाबांनो, महासभा सुरळीत होऊ द्या - Marathi News | Baba, let the General Assembly be smooth | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाबांनो, महासभा सुरळीत होऊ द्या

मीरा-भार्इंदर महापालिकेची महासभा भाजपा सत्ताधा-यांच्या काळात गोंधळीच ठरू लागल्याने ८ डिसेंबरपासूनच्या पुढील महासभा व्यवस्थित होऊ द्या, असे म्हणण्याची वेळ सत्ताधारी भाजपावर आल्याने विरोधकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. ...

मीरा-भार्इंदरमधील भाजपाची मंडळे झाली कमी; नवीन मंडळांत जुन्यांना डावलुन नव्यांना संधी दिल्याने नाराजी - Marathi News | Mira-Bharindar BJP circles fall; Angry in giving new opportunities to newcomers to new jungles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरमधील भाजपाची मंडळे झाली कमी; नवीन मंडळांत जुन्यांना डावलुन नव्यांना संधी दिल्याने नाराजी

मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाने शहरातील एकूण १२ मंडळांची संख्या कमी करून ती १० वर आणण्याचा निर्णय मंगळवारी हॉटेल सी अ‍ँड रॉकमध्ये पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. ...

उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सुरक्षित; किना-यावरील साहित्यांचे मात्र किरकोळ नुकसान - Marathi News | All fishing boats safe at Utan; The minor damage to materials on the Kina-only | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सुरक्षित; किना-यावरील साहित्यांचे मात्र किरकोळ नुकसान

भार्इंदर - पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील समुद्रात ओखी वादळामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सोमवारी सायंकाळपर्यंत तेथील जेट्टींलगत नांगरण्यात आल्या. ...

मीरा रोडमध्ये शालेय विद्यार्थ्यांची गुड व बॅड टचवरील कार्यशाळा संपन्न - Marathi News | Workshop on Good and Bad Touch of school students in Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोडमध्ये शालेय विद्यार्थ्यांची गुड व बॅड टचवरील कार्यशाळा संपन्न

राजू काळेभार्इंदर - शालेय विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाण सतत वाढत असून त्यावेळी विद्यार्थ्यांना होणारे स्पर्श कसे ओळखायचे व त्याची माहिती मोकळेपणाने शिक्षक अथवा मुख्याध्यापक, पालकांना त्वरित कशी द्यावी, यावर मीरा रोड येथील वोक्हार्ड या खासग ...

भार्इंदरमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर - Marathi News | Mobile Thieves in Bhindinder; Use of minors for theft | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदरमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट; चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असताना स्थानिक पोलिसांना मात्र मोबईल अथवा चोर सापडत नसल्याने स्थानिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...