लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी सरकारी जागेच्या ताब्यावरुन पालिका अधिकारी संभ्रमात - Marathi News |  Municipal officer confusion over the possession of the government premises for the beautification of the fort | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी सरकारी जागेच्या ताब्यावरुन पालिका अधिकारी संभ्रमात

भार्इंदर - गेल्या अनेक वर्षांपासून घोडबंदर किल्ल्याचे रखडलेले सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे ५ एकर सरकारी जागा पालिकेच्या ताब्यात आल्याचा दावा आ. प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी आयुक्त दालनात आयोजित बैठकीत केला. ...

सोनसाखळ्या, मंगळसूत्र चोरी करणा-या सराईत चोरट्यासह मीरा रोडमधील दोघा साथीदारांना अटक - Marathi News |  Two associates of Mira Road, including son-in-law, mangalasutra stealing Sarai thieves arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोनसाखळ्या, मंगळसूत्र चोरी करणा-या सराईत चोरट्यासह मीरा रोडमधील दोघा साथीदारांना अटक

दिवाळीची संधी साधून दिल्लीवरून येऊन मीरा-भार्इंदरमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या, मंगळसूत्र चोरी करणा-या सराईत चोरट्यासह मीरा रोडमधील दोघा साथीदारांना मीरा रोड पोलिसांनी अटक केली ...

भार्इंदर रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण होणार; आ. मेहतांसह पालिका अधिकाऱ्यांनी केली पाहणी - Marathi News |  Beautification of Bhairinder railway station; Come on. Mehta with municipal officials inspected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदर रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण होणार; आ. मेहतांसह पालिका अधिकाऱ्यांनी केली पाहणी

भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील उत्तर दिशेच्या परिसराचे सुशोभीकरण भव्य प्रवेशद्वाराच्या माध्यमातून लवकरच करण्यात येणार आहे. ...

कराटेमध्ये शहराला पहिल्यांदाच मिळाली ३८ पदके, कराटेपटूंची चमकदार कामगिरी - Marathi News | The city received the first time 38 medals, Karatetu's shiny performance in Karate | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कराटेमध्ये शहराला पहिल्यांदाच मिळाली ३८ पदके, कराटेपटूंची चमकदार कामगिरी

भार्इंदर - राज्यातील ४० स्पर्धकांपैकी मीरा-भार्इंदरमधील २८ कराटेपटूंनी केरळ येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत विविध प्रकारांत एकूण ३८ पदकांची लयलूट केली. ...

मीरा-भार्इंदर महापालिका: स्थायी समिती सभापतीपदाची शनिवारी निवडणूक - Marathi News |  Meera-Bhairinder Municipal Corporation: Standing Committee chairperson's election on Saturday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर महापालिका: स्थायी समिती सभापतीपदाची शनिवारी निवडणूक

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायीसह सहा प्रभाग व महिला, बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक शनिवारी होणार आहे. ...

सेव्हन इलेव्हन कंपनीला बजावण्यात आलेला ७९ कोटींचा दंडात्मक आदेश रद्द - Marathi News | Seven-XI penalty-ordered penal order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेव्हन इलेव्हन कंपनीला बजावण्यात आलेला ७९ कोटींचा दंडात्मक आदेश रद्द

सेव्हन इलेव्हन कंपनीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मातीभराव करून सरकारचा गौणखनिजाचा महसूल बुडविल्याने जिल्हा प्रशासनाने कंपनीला ७९ कोटींची दंडात्मक रक्कम ७ दिवसांत सरकारी दप्तरी जमा करण्याचे आदेश ७ आॅक्टोबर २०१६ रोजी काढले ...

अखेर एकमेव क्रीडा संकुलाला सुरू करण्यासाठी पालिकेकडून कंत्राटदाराची नियुक्ती - Marathi News | Finally, the appointment of the contractor to the corporation to start the only sports complex | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर एकमेव क्रीडा संकुलाला सुरू करण्यासाठी पालिकेकडून कंत्राटदाराची नियुक्ती

मीरा-भार्इंदर महापालिकेचे एकमेव रेंगाळलेले क्रीडा संकुल लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रशासनाने अखेर कंत्राटदाराची नियुक्ती केली ...

झोपड्या येणार कराच्या कक्षेत : सर्वेक्षणासाठी कंत्राटावर नेमणार ३४ लिपिक - Marathi News |  Hats to come in the tax office: 34 clerks to be appointed on contract for survey | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झोपड्या येणार कराच्या कक्षेत : सर्वेक्षणासाठी कंत्राटावर नेमणार ३४ लिपिक

मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात २००० नंतरच्या झोपड्यांना कर आकारणी करणे आवश्यक असल्याने त्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. ...