लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मीरा-भार्इंदरमधील दिव्यांगांना येणार अच्छे दिन; विविध योजनांतर्गत होणार विकास - Marathi News | Good day to arrive in Divyaang in Meera-Bhairindar; Development will be done under various schemes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरमधील दिव्यांगांना येणार अच्छे दिन; विविध योजनांतर्गत होणार विकास

मीरा-भार्इंदर महापालिकेने येत्या ८ नोव्हेंबरला पार पडणाय््राा महासभेत शहरातील दिव्यांगांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याचे ठरविल्याने त्यांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत... ...

मीरा रोड-भार्इंदरमध्ये भाजपाने शिवसेनेला दाखवली ‘पायरी’! - Marathi News | BJP has shown 'step' for Shiv Sena in Mira Road-Bhairindar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोड-भार्इंदरमध्ये भाजपाने शिवसेनेला दाखवली ‘पायरी’!

मीरा-भार्इंदर महापालिकेत सत्ता भाजपाची तर विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे, अशी स्थिती निर्माण झाल्यावर चार मजली महापालिका मुख्यालयातील दुस-या मजल्यावरील विरोधी पक्षनेत्याचे दालन तळमजल्यावर हलवून भाजपाने आपल्या जुन्या मित्राला ‘पायरी’ दाखवल्याची चर्चा मह ...

अखेर परिवहन सेवेचे ‘ते’ कंत्राट रद्द; त्याला विरोध करणाऱ्या  भाजपाची सरशी  - Marathi News | Finally, the contract to cancel the transport contract; BJP opposes him | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर परिवहन सेवेचे ‘ते’ कंत्राट रद्द; त्याला विरोध करणाऱ्या  भाजपाची सरशी 

तत्कालिन  स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाचा विरोध डावलून सेनेने काँग्रेसच्या पाठींब्याने मंजुर केलेले जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावरील कंत्राट प्रशासनाने अखेर रद्द केले ...

बारसाठी पर्यायी जागा दिल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने अभियंत्याला दिली दारुची बाटली भेट - Marathi News | Giving an alternative space for the bar, Shiv Sena's women's alliance gifted an ammunition bottle to the engineer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बारसाठी पर्यायी जागा दिल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने अभियंत्याला दिली दारुची बाटली भेट

रस्ता रुंदीकरणात बाधित ठरलेल्या गुरु नामक बारला तेथीलच एसटीच्या इमारतीत बार सुरु करण्यासाठी पर्यायी जागा दिल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने पालिकेच्या अभियंत्याला दारुची बाटली भेट दिली. ...

अजब! पालिकेच्याच लेखी आदेशाने एसटीच्या इमारतीत सुरु होणार बार - Marathi News | Awesome! By the written order of the corporation, the bar will start at the ST building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजब! पालिकेच्याच लेखी आदेशाने एसटीच्या इमारतीत सुरु होणार बार

मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील गुरु नामक बार १४ आॅक्टोबरला न्यायालयीन स्थगिती असतानाही तडजोडीने जमिनदोस्त केला. ...

ब्रेनडेड झालेल्या तरुणाच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान; तर दोघांना नेत्रदान - Marathi News |  Life organ donation from the organs of a brained boy; Both of them are eyeballs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ब्रेनडेड झालेल्या तरुणाच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान; तर दोघांना नेत्रदान

मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील बिलिंग विभागात काम करीत असलेल्या रूपा उचील यांचा २० वर्षीय मुलगा प्रतीक याचा शुक्रवारी दिवाळी पाडव्यादिवशी सायंकाळी काशिमीरा येथे अपघात झाला. ...

मीरा-भार्इंदर स्थानिक परिवहन सेवेच्या जीसीसी कंत्राटदाराला यूएमटीसीची क्लीन चिट; सत्ताधारी व प्रशासनाला जोरदार झटका - Marathi News | UMTC clean chit to GCC contractor of Mira Bhainindar local transport service; Strong shock of governance and administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर स्थानिक परिवहन सेवेच्या जीसीसी कंत्राटदाराला यूएमटीसीची क्लीन चिट; सत्ताधारी व प्रशासनाला जोरदार झटका

शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करीत जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) तत्वावरील स्थानिक परिवहन सेवेच्या निविदेला चार महिन्यांपुर्वीच्या मीरा-भार्इंदर पालिकेच्या स्थायी सभेने दिलेल्या मंजुरीत कंत्राटदाराने ...

श्वसनाच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ, टॉवर संस्कृतीमध्ये उंचावर राहणा-यांना होतो सर्वाधिक त्रास - Marathi News | The respiratory disease is 40% higher and the highest temperature in the culture culture is higher | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्वसनाच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ, टॉवर संस्कृतीमध्ये उंचावर राहणा-यांना होतो सर्वाधिक त्रास

दिवाळीत उडवण्यात येणा-या फटाक्यांमधील विषारी घटकांमुळे श्वसनाच्या विकारांत व अस्थमाच्या पेशंटमध्ये कमालीची वाढ झाली असून ही वाढ सुमारे ३० ते ४० टक्के असल्याची माहिती श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. संगीता चेकर यांनी दिली. ...