लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

प्रभाग समित्यांवर भाजपाचा वरचष्मा, भाईंदर पालिका, शिवसेना, काँग्रेसचा विरोध अल्पमतात - Marathi News |  BJP's upper caste, Bhayander Palika, Shiv Sena, Congress opposes the opposition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभाग समित्यांवर भाजपाचा वरचष्मा, भाईंदर पालिका, शिवसेना, काँग्रेसचा विरोध अल्पमतात

मीरा-भार्इंदर पालिका निवडणूक पॅनल पद्धतीने झाली. यावेळी एकूण २४ प्रभाग अस्तित्वात आले. यामुळे अस्तित्वातील प्रभाग समित्यांची भौगोलिक रचना बदलण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून सोमवारी झालेल्या महासभेत चर्चेसाठी आला. ...

सिग्नल म्हणजे पालिकेसाठी पांढरा हत्ती, देखभालीसाठी लाखोंचा खर्च - Marathi News |  Signal is the amount of white elephant for the municipality, maintenance of lakhs for maintenance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिग्नल म्हणजे पालिकेसाठी पांढरा हत्ती, देखभालीसाठी लाखोंचा खर्च

मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील महत्वाच्या वाहतूक बेटावर व क्रॉसिंगवर लावण्यात आलेल्या सिग्नलसाठी पालिकेला वार्षिक देखभाल, दुरुस्तीसाठी लाखोंच्या निधीचा खर्च येत असल्याची बाब माहिती कार्यकर्ता कृष्णा गुप्ता यांनी माहिती अधिकारातून उजेडात आणली आहे ...

पालिकेकडून यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या दुकानांना बंबगाड्यांचे संरक्षण - Marathi News | Bamboo Protection from Fireworks Stores in Fireworks Shop | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेकडून यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या दुकानांना बंबगाड्यांचे संरक्षण

मीरा-भार्इंदर महापालिकेने यंदाच्या दिवाळीत रस्त्यावरील फटाक्यांच्या दुकानांना बंदी घातली असून ते मैदाने किंवा मोकळ्या जागांत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

मीरा-भार्इंदर पालिकेच्या तिन्ही समितींत भाजपाचेच वर्चस्व; सदस्यांची नावे जाहीर  - Marathi News | BJP dominates all three seats in Mira-Bhairinder Municipal Corporation; The names of the members are announced | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर पालिकेच्या तिन्ही समितींत भाजपाचेच वर्चस्व; सदस्यांची नावे जाहीर 

 मीरा-भार्इंदर महापालिकेची विशेष महासभा सोमवारी पार पडली. तीच्या सुरुवातीलाच नवीन स्थायी समितीसह महिला व बाल कल्याण समिती तसेच वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीतील सदस्यांच्या नावांची घोषणा ...

मराठी बोलणार नसाल तर महापौरपद सोडा, मराठी एकीकरण समितीचे आंदोलन  - Marathi News | If you do not speak Marathi, then the mayorpad soda, the movement of the Marathi integration committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी बोलणार नसाल तर महापौरपद सोडा, मराठी एकीकरण समितीचे आंदोलन 

महापालिकेचे महापौर जर राजभाषा मराठीचा वापर पालिका कामकाजात करणार नसतील तर त्यांनी महापौर पद सोडावे अशी मागणी करत आज सोमवारी मराठी एकीकरण समितीने  पालिका मुख्यालया बाहेर निषेध आंदोलन केले. ...

लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या हद्दीखेरीज दुस-या हद्दीत घुसखोरी करु नये; या प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी महासभेत नव्याने धोरण निश्चित होणार - Marathi News | Public representatives should not infiltrate into another territory other than their own; A new policy will be decided in the General Assembly to curb this tendency | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या हद्दीखेरीज दुस-या हद्दीत घुसखोरी करु नये; या प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी महासभेत नव्याने धोरण निश्चित होणार

मीरा-भार्इंदर मधील एका प्रभागातील सार्वजनिक वास्तुंचे भुमीपुजन  व उद्घाटनाचा कार्यक्रम दुसय््राा प्रभागातील अथवा मतदार संघातील लोकप्रतिनिधींकडुन हायजॅक केले जात असल्याने त्याचा वाद विधानसभेतील हक्कभंगात ...

वाहतूक सिग्नलपोटी पालिकेकडून लाखोंचा निधी खर्ची; मात्र ती पालिकेचीच जबाबदारी असल्याचा दावा - Marathi News | Expenditure of millions of funds from transport signals; However, it claims to have the responsibility of the corporation | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाहतूक सिग्नलपोटी पालिकेकडून लाखोंचा निधी खर्ची; मात्र ती पालिकेचीच जबाबदारी असल्याचा दावा

मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील महत्वाच्या वाहतुक बेटावर व क्रॉसिंगवर लावण्यात आलेल्या सिग्नलपोटी पालिकेला वार्षिक देखभाल, दुरुस्तीसाठी लाखोंच्या निधीचा खर्च येत असल्याची बाब आरटीआय कार्यकर्ता कृष्णा ...

अनुसुचीत जमातीसाठीच्या राखीव पदावर खुल्या प्रवर्गातील शिक्षकाचे समायोजन, अवघ्या एका दिवसात दिली मंजुरी;तक्रारी होऊनही कारवाई नाही - Marathi News | Adjustment of teacher in open classes reserved for Scheduled Tribes, approved in only one day; No action despite complaints; | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अनुसुचीत जमातीसाठीच्या राखीव पदावर खुल्या प्रवर्गातील शिक्षकाचे समायोजन, अवघ्या एका दिवसात दिली मंजुरी;तक्रारी होऊनही कारवाई नाही

अनुसुचीत जाती जमाती ( एस.टी.) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या शिक्षकाच्या पदावर खुल्या प्रवर्गातील शिक्षकाचे समायोजन ठाणे जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. ...