लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

उद्योजक संघटना म्हणते, "क्लस्टर काय माहिती नाही ? त्यापेक्षा आम्हाला सोयी - सुविधा द्या"  - Marathi News | mira bhayandar business association says do not know cluster rather give us facilities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्योजक संघटना म्हणते, "क्लस्टर काय माहिती नाही ? त्यापेक्षा आम्हाला सोयी - सुविधा द्या" 

औद्योगिक वसाहती क्लस्टर योजनेत आणणे अडचणीचे?  ...

कर भरण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेचे नवे वेब पोर्टल व मोबाईल ॲप  - Marathi News | mira bhayander municipal corporation new web portal and mobile app to pay taxes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर भरण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेचे नवे वेब पोर्टल व मोबाईल ॲप 

मीरा भाईंदर महापालिकेने शहरातील मालमत्ता धारक नागरिकांसाठी कर भरणासाठी माय एमबीएमसी ॲप सुरु केले होते . ...

मीरा भाईंदरमध्ये पूरस्थिती; महापालिका प्रशासनावर लोकांचा संताप  - Marathi News | Flood situation in Mira Bhayander People's anger on municipal administration | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदरमध्ये पूरस्थिती; महापालिका प्रशासनावर लोकांचा संताप 

मीरा भाईंदर मध्ये पहिल्याच पावसात शनिवारी ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. बुधवारी देखील शहरातली परिस्थिती बिकट झाली होती. ...

बकऱ्यावरून मीरारोडच्या गृहसंकुलात तणावाचे वातावरण; ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | An atmosphere of tension in the housing complex of Miraroad over Goat; A case has been registered against 40 to 50 people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बकऱ्यावरून मीरारोडच्या गृहसंकुलात तणावाचे वातावरण; ४० ते ५० जणांवर गुन्हा दाखल 

वास्तविक सदर संकुलात या आधी बकरी ईद साठी हिंदू व मुस्लिम धर्मीय रहिवाश्यात सामंजस्याने निर्णय होऊन बकऱ्यांना ठेवण्यास जागा देण्यात आली होती. ...

"मीरा भाईंदरच्या विकासासाठी ३ हजार कोटींचा निधी; भूमीपूजन, लोकार्पणासाठी उपस्थित राहणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री" - Marathi News | 3000 crore fund for the development of Meera Bhayander Chief Minister, Deputy Chief Minister will be present for Bhumi Pujan | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"मीरा भाईंदरच्या विकासासाठी ३ हजार कोटींचा निधी; भूमीपूजन, लोकार्पणासाठी उपस्थित राहणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री"

मंगळवारी महापालिका पत्रकार कक्षात आ. सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ...

वकिलाच्या १४ लाखांच्या फीचा धनादेश हिसकावल्या प्रकरणी बाप-लेकावर गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against father-leka in the case of snatching a check of 14 lakhs of lawyer's fee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वकिलाच्या १४ लाखांच्या फीचा धनादेश हिसकावल्या प्रकरणी बाप-लेकावर गुन्हा दाखल 

मीरारोडच्या अंतरिक्ष टॉवर मध्ये राहणाऱ्या ऍड . वंदना जाधव - बोदडे जुबेर खान व हार्दिक सेठ त्यांचे प्रकरण घेऊन आले होते. ...

भाईंदरमध्ये रिक्षा चालकांची दांडगाई; रस्त्यात रिक्षा उभ्या केल्यास कारवाईचा इशारा दिला म्हणून रिक्षा चालकांचा बंद  - Marathi News | Rickshaw pullers riot in Bhayander Stopping of rickshaw drivers due to warning of action if rickshaws parked on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये रिक्षा चालकांची दांडगाई; रस्त्यात रिक्षा उभ्या केल्यास कारवाईचा इशारा दिला म्हणून रिक्षा चालकांचा बंद 

भाईंदर पश्चिमेस बालाजी नगर येथे रेल्वे स्थानक जवळ रिक्षा उभ्या केल्या जातात. या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रिक्षा संघटना व रिक्षा चालकांची बैठक घेऊन केवळ १० रिक्षा उभ्या करायच्या आणि अरुंद रस्त्यात रिक्षा उभ्या करायच्या नाहीत, असे वेळोवेळी सांगितले आहे. ...

कायद्याचे उल्लंघन झालं पण अशा माणसाला मारण्याचं जराही दु:ख नाही - गीता जैन - Marathi News |   MLA Geeta Jain has given an explanation after beating the junior engineer of Municipal Corporation in Mira-Bhainder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कायद्याचे उल्लंघन झालं पण अशा माणसाला मारण्याचं जराही दु:ख नाही - गीता जैन

मीरा-भाईंदर येथील महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास आमदार गीता जैन यांनी कानशिलात लगावली आणि राजकीय वर्तुळात घमासान सुरू झाले. ...