लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

टेम्पोतील लाखोंचा माल चोरणाऱ्यास गुजरात मधून अटक; २१ लाख ६० हजारांचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत - Marathi News | person who stole lakhs of goods from tempo was arrested from gujarat 21 lakh 60 thousand worth of goods were also seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टेम्पोतील लाखोंचा माल चोरणाऱ्यास गुजरात मधून अटक; २१ लाख ६० हजारांचा मुद्देमाल सुद्धा हस्तगत

गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सुमारे ५०० सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले.  ...

मीरारोड : चेणे नदीवर होणार ३ बंधारे ; ३ दशलक्ष लिटर मिळणार पाणी  - Marathi News | Miraroad 3 dams will be built on river Chene 3 million litres of water will be available | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड : चेणे नदीवर होणार ३ बंधारे ; ३ दशलक्ष लिटर मिळणार पाणी 

मीरा भाईंदर पालिकेसाठी पाण्याचा स्वतःचा स्तोत्र निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. ...

काशीमीरा येथून क्रोमाच्या टेम्पोतील २१ लाख ९१ हजारांची मोबाईल व अन्य उपकरणे चोरीला  - Marathi News | Mobile phones and other equipment worth 21 lakh 91 thousand were stolen from Kashimira | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काशीमीरा येथून क्रोमाच्या टेम्पोतील २१ लाख ९१ हजारांची मोबाईल व अन्य उपकरणे चोरीला 

टेम्पोच्या दाराचे लॉक तोडलेले होते आणि आतमध्ये मोबाईल आदींचे रिकामे खोके सापडले.  ...

KYC अपडेटच्या आड ऑनलाईन फसवणूक; मीरा-भाईंदरमधील घटना - Marathi News | Online fraud under the guise of KYC update; Incidents in Meera-Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :KYC अपडेटच्या आड ऑनलाईन फसवणूक; मीरा-भाईंदरमधील घटना

अॅप डाउनलोड केल्या नंतर इसमाने जैन यांना ४९९९ हा कोड क्रमांक टाकल्यानंतर केवायसी अपडेट होईल असे सांगितले. ...

ओल्या कचऱ्यापासून खत विक्री करणार; मीरा भाईंदर महापालिकेला मिळाली मंजुरी - Marathi News | Selling fertilizer from wet waste; Mira Bhayander Municipal Corporation got approval | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओल्या कचऱ्यापासून खत विक्री करणार; मीरा भाईंदर महापालिकेला मिळाली मंजुरी

खताची विक्री व विपणन आता शासनाच्या हरित महासिटी कंपोस्ट ह्या ब्रँडच्या नावाने करण्यास मंजुरी मिळाली आहे. ...

Mira Bhayander: पोलीस भरती लेखी परीक्षेला दोन हजार पात्र उमेदवार अनुपस्थित - Marathi News | Mumbai: 2000 eligible candidates absent from police recruitment written exam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस भरती लेखी परीक्षेला दोन हजार पात्र उमेदवार अनुपस्थित

Mira Bhayander: वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या पोलीस भरती साठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या १२ हजार १२७ पात्र उमेदवारां पैकी ९ हजार ९९९ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. तर २ हजार १२८ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. ...

मीरा भाईंदरच्या उपनिबंधकास दोन्ही आमदारांनी अचानक कार्यालयात पोहचून खडसावले - Marathi News | The Deputy Secretary of Meera Bhayander was scolded by both the MLAs ; There were constant complaints of corrupt and arbitrary administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरच्या उपनिबंधकास दोन्ही आमदारांनी अचानक कार्यालयात पोहचून खडसावले

भ्रष्ट व मनमानी कारभाराच्या सतत होत्या तक्रारी ...

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंवसेविकांचा पालिकेने केला गौरव  - Marathi News | municipality honored the asha volunteers who did excellent work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंवसेविकांचा पालिकेने केला गौरव 

आशा स्वयंवसेविका तळागाळात जाऊन सेवा देत असल्या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.  ...