लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

बनावट इन्स्टाग्राम खाते बनवून अश्लील व्हिडिओ, छायाचित्रे शेअर करणारा अटकेत - Marathi News | Arrested for creating a fake Instagram account and sharing obscene videos, photos | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट इन्स्टाग्राम खाते बनवून अश्लील व्हिडिओ, छायाचित्रे शेअर करणारा अटकेत

मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या सायबर शाखेकडे आली होती तक्रार ...

मीरा भाईंदरमधल्या ३२ नागरी वस्तीतील १५३१ एकर जमिनीवर समूह विकास योजना राबवण्याचा प्रस्ताव  - Marathi News | Proposal for implementation of Group Development Scheme on 1531 acres of land in 32 Urban Settlements in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमधल्या ३२ नागरी वस्तीतील १५३१ एकर जमिनीवर समूह विकास योजना राबवण्याचा प्रस्ताव 

३२ वस्त्यां खालील १ हजार ५३१ एकर जमिनीवर सामूहिक विकास अंतर्गत सध्याच्या जुन्या इमारती, घरे, चाळी, झोपडपट्ट्या तोडून नवीन इमारती उभारण्याचे प्रस्तावित असेल. यामुळे शहरातील हजारो कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे.  ...

मीरा-भाईंदर महापालिकेचा कचऱ्याचा डोंगर पेटला - Marathi News | Garbage mountain of Mira-Bhyander Municipal Corporation caught fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेचा कचऱ्याचा डोंगर पेटला

मीरा भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील डम्पिंगमध्ये साठलेल्या कचऱ्याच्या डोंगरास शनिवारी रात्री भीषण आग लागली. ...

मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणाऱ्या वोडाफोन मोबाईल कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांना अटक - Marathi News | two employees of vodafone mobile company who stole mobile tower materials were arrested in mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणाऱ्या वोडाफोन मोबाईल कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांना अटक

४ गुन्हे उघडकीस  ...

सहपोलीस आयुक्तांना आलेल्या बॉम्बस्फोटाच्या कॉलप्रकरणी गुन्हा दाखल, तपास सुरू - Marathi News | A case has been registered in connection with the bomb blast call received by the Joint Commissioner of Police, investigation is underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहपोलीस आयुक्तांना आलेल्या बॉम्बस्फोटाच्या कॉलप्रकरणी गुन्हा दाखल, तपास सुरू

१२ फेब्रूवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास प्रवीण पडवळ यांना अनोळखी व्यक्तीने कॉल केला. ...

Mira Bhayander: मीरा भाईंदर महापालिकेच्या विपश्यना केंद्रास पर्यावरण पूरक हरित इमारत म्हणून प्रमाणपत्र - Marathi News | Certificate as Environmentally Complementary Green Building to Vipassana Center of Mira Bhayander Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेच्या विपश्यना केंद्रास पर्यावरण पूरक हरित इमारत म्हणून प्रमाणपत्र

Mira Bhayander: मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या रामदेव पार्क भागात असलेल्या विपश्यना केंद्र अर्थात  मेडीटेशन सेंटर इमारतीला भारतीय हरित इमारत परिषद तर्फे पर्यावरणपूरक हरित इमारत म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ...

डायल ११२ : मदतीला धावण्यात नवी मुंबई पोलिस दुसरे; मीरा भाईंदरची राज्यात आघाडी - Marathi News | Dial 112 Navi Mumbai Police Second in Rushing to Help Meera Bhayander's lead in the state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डायल ११२ : मदतीला धावण्यात नवी मुंबई पोलिस दुसरे; मीरा भाईंदरची राज्यात आघाडी

मीरा भाईंदर सर्वसाधारण साडेपाच मिनिटाच्या आत मदतीला धावून जात आहेत. ...

मीरारोडमध्ये जुगार खेळणाऱ्या ७ महिलांसह २ पुरुषांना पकडले  - Marathi News | 7 women including 2 men caught gambling in mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये जुगार खेळणाऱ्या ७ महिलांसह २ पुरुषांना पकडले 

मीरारोडच्या शांतीनगर सेक्टर ४ मधील एका इमारतीच्या सदनिकेत चालणारा जुगारचा अड्डा  गुन्हे शाखा कक्ष १ ने उघडकीस आणला आहे. ...