विराट अन् अक्षरची ५४ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी दुर्दैवीरित्या संपुष्टात आली. क्विंटन डी कॉकच्या थ्रोवर अक्षर ( ४७ धावा, ३१ चेंडू, १ चौकार व ४ षटकार) रन आऊट झाला. कसारा स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडले, तब्बल दीड तासापासून लोकलची वाहतूक ठप्प IND vs SA Live Match : केशव महाराजने भारताला एका षटकात दिले दोन धक्के; ३४ धावांत ३ फलंदाज माघारी पाऊणतास सोहळ्यास उशीर : मुख्यमंत्र्यांसाठी पालखी सोहळा थांबवल्याची चर्चा रिषभ पंत ( ०) स्वीप मारण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षकाच्या हाती झेलबाद झाला आणि भारताला २३ धावांत दुसरा धक्का बसला. रोहित शर्मा ( ९) दुसऱ्या षटकात केशव महाराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. 30% इन्कम टॅक्स, 20% जीएसटी, प्रॉपर्टी टॅक्स... जे वाचले त्यातून हॉस्पिटल उघडलेले; तुंबलेल्या दिल्लीवर डॉक्टरची पोस्ट IND vs SA Live Match : भारतीय संघाने टॉस जिंकून अर्धी लढाई जिंकली, रोहित शर्माचा सहकाऱ्यांना सल्ला माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला T20 World Cup Final पूर्वी इंग्लंडच्या खेळाडूने विराटला डिवचले! नेटिझन्सने त्याला झापले भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड न्यायालयांना मंदिर अन् न्यायाधीशांना देवासमान मानणे धोक्याचे; चंद्रचूड यांचे महत्वाचे वक्तव्य भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...? लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर विधान भवन परिसरात मुख्यमंत्र्यांना काही महिलांकडून बांधण्यात आली राखी महाविकास आघाडीला मतं देणे म्हणजे मोदी सरकारची योजना बंद करणे: चंद्रशेखर बावनकुळे आळंदीत लाखो भाविक उपस्थित, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तानी सांगितले कसा असेल बंदोबस्त वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर सजले, पुरातन मंदिराचे रुप अधिकच खुलले आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, सावत्र भावांपासून सावध राहा: एकनाथ शिंदे बीड: शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी
Mira bhayander, Latest Marathi News
पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे हे अधिक तपास करत आहेत. ...
शुक्रवारीच पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत . ...
Mira Bhayander News: भाईंदरच्या अभिनव शेतकरी शिक्षण संस्थेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी फरार असलेले तत्कालीन कार्याध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहन पाटील अखेर शुक्रवारी पोलिसांना शरण आले. ...
आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता ८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे . ...
Mira-Bhyander Crime News: काशिमीरामध्ये हॉटेल-फास्ट फूडसाठी लागणाऱ्या काउंटरपासून फर्निचर आदींच्या व्यवसायातील रोषातून तीन व्यावसायिकांकडे शस्त्रे ठेवण्याचे कारस्थान करणाऱ्या दोघांना मीरा-भाईंदर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने बेड्या ठोकल्या. ...
आरोपीच्या भावाच्या फिर्यादीवरून काशीमीरा पोलिस ठाण्यात कैलास टोकले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
या आधी २०२२ साली त्यांचे नाव "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये आले होते . ...
मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशन राबवत कारवाया केल्या . ...