लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मंत्री येती शहरा खड्डे बुजले भराभरा; फडणवीसांकडून पोलीस आयुक्तालयाचा आढावा  - Marathi News | Minister came to the city municiple filled potholes; Review of Police Commissionerate by Fadnavis | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मंत्री येती शहरा खड्डे बुजले भराभरा; फडणवीसांकडून पोलीस आयुक्तालयाचा आढावा 

भाईंदरच्या उत्तन केशव सृष्टी येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये सुरु असलेली मुंबईतील आमदार - खासदारांच्या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी फडणवीस हे शहरात आले होते . ...

सिगारेट विकणाऱ्या महिलेवर रिक्षाचालकाचा बलात्कार - Marathi News | Rickshaw driver arrested for rape on woman at miraroad crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिगारेट विकणाऱ्या महिलेवर रिक्षाचालकाचा बलात्कार

भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक बाहेरील शिवकृपा मेडिकल जवळच्या रिक्षा स्टॅन्ड भागात शनिवारी मध्यरात्री एक महिला सिगारेट आदीची विक्री करत होती . ...

मीरारोडमध्ये आईने ६ वर्षाच्या मुलीसह गच्चीवरून उडी मारत केली आत्महत्या  - Marathi News | mother committed suicide by jumping from the terrace with her 6 year old daughter in mira road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडमध्ये आईने ६ वर्षाच्या मुलीसह गच्चीवरून उडी मारत केली आत्महत्या 

मीरारोड मध्ये २८ वर्षीय आईने तिच्या ६ वर्षीय मुलीसह ६ मजली इमारतीच्या गच्ची वरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.  ...

मीरारोडमधून ३ नायजेरियनना अमली पदार्थांसह अटक - Marathi News | 3 nigerians arrested by police with drugs from mira road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मीरारोडमधून ३ नायजेरियनना अमली पदार्थांसह अटक

मीरारोडच्या शीतल नगर मधील एका सदनिकेतून पोलिसांनी ३ नायजेरियन नागरिकांना अमली पदार्थासह अटक केली आहे .  ...

पावसाच्या तडाख्याने मीरा भाईंदर गेले पाण्यात; शहरात सरासरी ८३ मिमी पावसाची नोंद - Marathi News | mira bhayandar went into the water due to rain the city recorded an average rainfall of 83 mm | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाच्या तडाख्याने मीरा भाईंदर गेले पाण्यात; शहरात सरासरी ८३ मिमी पावसाची नोंद

घोडबंदर मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक जवळपास ठप्प झाली होती.  ...

अखेर महापालिकेच्या संकेत स्थळावरून माजी महापौर, उपमहापौरांची छायाचित्रे काढली - Marathi News | Finally, pictures of the former mayor and deputy mayor were taken from the website of the municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर महापालिकेच्या संकेत स्थळावरून माजी महापौर, उपमहापौरांची छायाचित्रे काढली

मीरा भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ २७ ऑगस्टलाच संपला ...

मुंबई: भाजपाच्या पदाधिकाऱ्यावर मीरारोड येथे बलात्काराचा गुन्हा दाखल - Marathi News | Mumbai Rape case filed against BJP office bearer at Mira Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई: भाजपाच्या पदाधिकाऱ्यावर मीरारोड येथे बलात्काराचा गुन्हा दाखल

बलात्कारसह बळजबरी गर्भपात करून धमकावल्याचाही महिलेने केला आरोप ...

मुलीच्या मालकीची सदनिका सावत्र आईला विकणाऱ्या बापावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the father who sold the flat owned by the daughter to the step mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीच्या मालकीची सदनिका सावत्र आईला विकणाऱ्या बापावर गुन्हा दाखल

मुलीच्या मालकीची सदनिका सावत्र आईला बनावट कागदपत्रे बनवून विकणाऱ्या बापा सह त्याच्या साथीदारा विरुद्ध मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .  ...