लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

पत्नीसोबत बोलल्यामुळे शेजाऱ्यास मारहाण; मीरा-भाईंदरमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Beating a neighbor for talking to his wife; Shocking type in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पत्नीसोबत बोलल्यामुळे शेजाऱ्यास मारहाण; मीरा-भाईंदरमधील धक्कादायक प्रकार

मीरा रोड : पत्नीसोबत शेजाऱ्यास बोलताना पाहून संशय आल्याने त्यातून पतीने साथीदारांना बोलावून शेजाऱ्यास मारहाण केल्याचा गुन्हा गुरुवारी भाईंदर ... ...

भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात; वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन देखील महापालिकेची कारवाई नाही - Marathi News | Bhayander West's illegal Sunday market revives; Municipal Corporation has not taken any action despite the huge traffic jam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात; वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन देखील महापालिकेची कारवाई नाही

महापालिकेकडून कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बाजाराशी पालिकेचा वरदहस्त असल्याच्या आरोपांना पुन्हा बळ मिळाले आहे ...

फेरीवाल्यांवरील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात; रस्त्यावर गॅस सिलिंडरचा सर्रास वापर - Marathi News | Action against peddlers in the whirlpool of suspicion; Widespread use of gas cylinders on the road mira bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरीवाल्यांवरील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात; रस्त्यावर गॅस सिलिंडरचा सर्रास वापर

मीरा रोड : शहरातील मुख्य रस्ते - नाक्यांवरील ना फेरीवाला क्षेत्रात तसेच रेल्वे स्थानकापासून १५० मीटर, तर रुग्णालय, शैक्षणिक ... ...

मीरा भाईंदर मधील ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी ठरले एप्रिल फुल - Marathi News | Property tax exemption for 500 feet houses in Mira Bhayandar April Fool's Day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मधील ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी ठरले एप्रिल फुल

मुंबई महापालिकेने ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ केला आहे. तसाच करमाफीचा निर्णय ठाणे व नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. ...

मीरा भाईंदर मधील १५ कोटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी दिड कोटी मंजूर - Marathi News | 15 crore from Mira Bhayander, 1.5 crore sanctioned for Babasaheb Ambedkar Sanskritik Bhavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मधील १५ कोटीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी दिड कोटी मंजूर

मे महिन्यात बांधकामाला होणार प्रत्यक्षात सुरुवात ...

मीरा भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांचा अंदाज गेल्या ५ वर्षात तब्बल ४ हजार कोटींनी चुकला - Marathi News | Mira Bhayander | The estimates of the corporators of Mira Bhayander Municipal Corporation have gone up by Rs 4,000 crore In the last 5 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांचा अंदाज गेल्या ५ वर्षात तब्बल ४ हजार कोटींनी चुकला

गृहिणी सुद्धा येणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून घर खर्चाचा ताळमेळ बसवते. परंतु मीरा भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांनी व प्रशासनाने गेल्या ५ वर्षात तयार केलेल्या पालिकेच्या अंदाजपत्रकाचा अंदाज थोडा थोडका नव्हे तर तब्बल ४ हजार कोटींनी चुकला आहे.  ...

चोरट्यांनी जॅमरसह दुचाकी पळवली, पोलिसांनी पाठलाग करत दोघांना घेतले ताब्यात - Marathi News | The thieves snatched the bike along with the jammer, police chased and arrested the two | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चोरट्यांनी जॅमरसह दुचाकी पळवली, पोलिसांनी पाठलाग करत दोघांना घेतले ताब्यात

वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून दुचाकीला लावलेल्या जॅमरसह दुचाकी पळवणाऱ्या दोघांना पाठलाग करून पकडले. ...

बेकायदा भूमिपूजन प्रकरणी भाजपाचे माजी आमदार - नगरसेवकांवर दाखल गुन्हा रद्द करण्याची महापौरांची मागणी - Marathi News | Mayor demands cancellation of case filed against former BJP MLA-corporator | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बेकायदा भूमिपूजन प्रकरणी भाजपाचे माजी आमदार - नगरसेवकांवर दाखल गुन्हा रद्द करण्याची महापौरांची मागणी

तर महापौर पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवल्याने कारवाईची शिवसेनेची मागणी  ...