लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

भाईंदरच्या जोशी रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश  - Marathi News | Health Minister orders to start nutrition rehabilitation center at Bhayander's Joshi Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या जोशी रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्र सुरु करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आदेश 

शहरात १४६ कुपोषित वर्गवारीतील बालके आढळली असताना दुसरीकडे २०१९ साला पासून जोशी रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्र मात्र बंद असल्याचे वृत्त लोकमतने दिले होते. ...

'मीरा भाईंदर'मध्ये ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यावरून राजकीय कुरघोड्या  - Marathi News | Political puppies for waiving property tax on 500 feet houses in 'Mira Bhayander' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मीरा भाईंदर'मध्ये ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यावरून राजकीय कुरघोड्या 

मुंबई महापालिकेत ५०० फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये तशी मागणी झाली आहे. परंतु एकमेकांना शह-काटशह देत कुरघोड्या करण्याचा प्रयत्न भाजपा व शिवसेने चालविल्याने कर माफीवरून राजकारण तापले आहे.  ...

मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांच्या अचानक पाहणीत कर्मचारी गैरहजर  - Marathi News | Absence of staff in sudden inspection of Mira Bhayander Municipal Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांच्या अचानक पाहणीत कर्मचारी गैरहजर 

मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांनी पालिकेचे कोविड उपचार केंद्र , प्रभागीय कर कार्यालय व नागरी सुविधा केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी केली. ...

झोपा काढा आंदोलनानंतर उशिराने का होईना पण अखेर पालिकेला जाग आली; मीरारोडमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई  - Marathi News | finally mira bhayandar corporation takes actions on peddlers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झोपा काढा आंदोलनानंतर उशिराने का होईना पण अखेर पालिकेला जाग आली; मीरारोडमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई

मीरारोड भागातील प्रभाग समिती ४ च्या हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून हातगाड्या जेसीबीने तोडून टाकण्यात आल्या आहेत. ...

मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयचे आयुक्त सदानंद दाते यांना कोरोनाची लागण - Marathi News | Mira Bhayander Vasai Virar Commissioner of Police Sadanand Date infected with corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्तालयचे आयुक्त सदानंद दाते यांना कोरोनाची लागण

मीरा भाईंदर - वसई विरार पोलिस आयुक्तालयचे आयुक्त सदानंद दाते यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात बाह्योपचाराच्या नोंदणीसाठी रुग्णांच्या रांगा - Marathi News | Patients queue for outpatient registration at Bhayanders Pandit Bhimsen Joshi Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात बाह्योपचाराच्या नोंदणीसाठी रुग्णांच्या रांगा

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असताना दुसरीकडे भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात मोठ्या संख्येने बाह्योपचारसाठी येणाऱ्या रुग्णांना ई नोंदणी साठी तब्बल पाऊण ते एक तास रांगेत ताटकळत राहावे लागत आहे. ...

भाईंदरमध्ये किराणा दुकानातून देशी दारू-बियरची विक्री; दुकानदाराला अटक - Marathi News | Sale of local liquor beer from a grocery store in Bhayander Shopkeeper arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाईंदरमध्ये किराणा दुकानातून देशी दारू-बियरची विक्री; दुकानदाराला अटक

भाईंदरच्या गणेशदेवल नगरमध्ये चक्क किराणा दुकानातून बेकायदेशीरपणे देशी दारू व बियरची विक्री केली जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून गुन्हा दाखल करून दुकानदारास ताब्यात घेतले आहे. ...

केंद्रीय सशस्त्र दलाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा; मीरारोडची भावना यादव देशात १४ वी, तर मुलींमध्ये पहिली  - Marathi News | Central Armed Forces examinations Mira Road girl bhavna yadav 14th in country and first among girls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय सशस्त्र दलाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा; मीरारोडची भावना यादव देशात १४ वी, तर मुलींमध्

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडंट पदासाठीच्या परीक्षेत मीरारोडची भावना यादव हि देशात १४ वी आली आहे. ...