लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

भाईंदरच्या राई-मुर्धा येथील प्रस्तावित मेट्रोकारशेडला स्थानिकांचा विरोध  - Marathi News | Locals oppose proposed metro carshed at Bhayander Rai Murdha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या राई-मुर्धा येथील प्रस्तावित मेट्रोकारशेडला स्थानिकांचा विरोध 

​​​​​​​दहिसर वरून भाईंदर पर्यंत येणारी मेट्रो हि मुर्धे व राई भागाशी जोडून राई - मुर्धा दरम्यान सुमारे ३२ हेक्टर जागेत प्रस्तावित मेट्रो कारशेड उभारण्यास गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीवेळी स्थानिक नागरिकांच्या संघटना कडून विरोध करण्यात आला ...

मीरा-भाईंदर मध्ये उघड्यारील कचरा कुंड्यां मुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर  - Marathi News | Garbage problem due to open garbage bins in Mira Bhayandar is serious | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर मध्ये उघड्यारील कचरा कुंड्यां मुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर 

मीरा भाईंदर महापालिका शून्य कचरा कुंडीचे शहर म्हणून मिरवत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते तद्दन खोटे आहे. कारण शहरात ठिकठिकाणी उघड्यावरील कचरा कुंड्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील रहिवाशी कचरा आणून टाकत आहेत. ...

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काँग्रेस गटनेत्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांचा दणका - Marathi News | Police takes action on Congress leader for violating Covid guidlines | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काँग्रेस गटनेत्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांचा दणका

​​​​​​​कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असताना नगरसेवक - राजकारणी मात्र मुजोरी करत नियमांचे उल्लंघन करत असल्याने नया नगर पोलिसांनी काँग्रेस गटनेत्यास दणका दिला आहे. ...

CoronaVirus : मीरा भाईंदरमध्ये कोरोना स्फोट; 8 महिन्यातील उच्चांकी रुग्ण संख्येची नोंद - Marathi News | Corona blast in Mira Bhayander; 295 new patients were found On Sunday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये कोरोना स्फोट; 8 महिन्यातील उच्चांकी रुग्ण संख्येची नोंद

"मास्क न घालणाऱ्या राजकारणी व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा" ...

महासभा सुरू असतानाच नगरसेविकेच्या घरात निघाला साप; अग्निशमन दलाने स्वतःचेच आदेश मोडून धाव घेत पकडला - Marathi News | The snake enter the corporator Prabhat patil's house while the meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महासभा सुरू असतानाच नगरसेविकेच्या घरात निघाला साप; अग्निशमन दलाने स्वतःचेच आदेश मोडून धाव घेत पकडला

मीरा भाईंदर परिसरात मोठ्या संख्येने अजगर, साप आदी वन्य जीव रहिवासी इमारती अथवा नागरिक्षेत्रात आढळून येतात. ...

मीरा- भाईंदर महापालिकेची महासभा अखेर ऑनलाईनच होणार   - Marathi News | The general meeting of Mira Bhayander Municipal Corporation will finally be online | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा- भाईंदर महापालिकेची महासभा अखेर ऑनलाईनच होणार  

कोरोना संसर्गाचा ओमायक्रोन या आफ्रिकी व्हेरियंटच्या येण्याने १ डिसेंबर रोजी ऑफलाईन आयोजित केलेली महासभा ही अचानक ओनलाईन घेण्यात आली होती. ...

एकीकरण समितीचे पालिका निषेधार्थ प्रभाग कार्यालयात "झोपा काढा" आंदोलन - Marathi News | agitation at the ward office of the Municipal Protest of the Unification Committee in mira bhyander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकीकरण समितीचे पालिका निषेधार्थ प्रभाग कार्यालयात "झोपा काढा" आंदोलन

प्रभाग समिती हद्दीतील  सर्व रस्ते, पदपथ अतिक्रमणा पासून मुक्त करावेत , झपाट्याने वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर सतत कारवाई करून गुन्हे दाखल करावेत. ...

भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्यावर गडप्रेमीकडून स्वच्छता मोहीम  - Marathi News | Cleaning campaign by Gadpremi on Dharavi fort at Bhainder's Chowk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्यावर गडप्रेमीकडून स्वच्छता मोहीम 

किल्ल्याच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच  ...