लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

भाईंदरमध्ये लुटारूंची दिवाळी; महिलेच्या गळ्यातील गंठण लुटले  - Marathi News | robbers the knot in the women neck was looted at bhayandar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमध्ये लुटारूंची दिवाळी; महिलेच्या गळ्यातील गंठण लुटले 

एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे १ लाख ९० हजारांचे गंठण बळजबरी खेचून दोघे लुटारू पळून गेल्याची घटना घडली आहे.  ...

केबीसीचे बक्षीस लागले सांगून असिस्टंट डायरेक्टरला ठकवले  - Marathi News | kbc cheated the assistant director by saying he had a reward | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केबीसीचे बक्षीस लागले सांगून असिस्टंट डायरेक्टरला ठकवले 

केबीसी मधून बोलत आहे , तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून एका महिला असिस्टंट डायरेक्टरला ६७ हजारांना फसवले. ...

पालिका उपचार केंद्रात आलेल्या रुग्णास खाजगी रुग्णालयात पाठवल्या प्रकरणी डॉक्टर निलंबित  - Marathi News | doctor suspended in case of sending a patient to a private hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिका उपचार केंद्रात आलेल्या रुग्णास खाजगी रुग्णालयात पाठवल्या प्रकरणी डॉक्टर निलंबित 

खाजगी रुग्णालयात गेलेल्या त्या रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी पालिकेने त्या रुग्णालयास नोटीस बजावली आहे .  ...

मीरा भाईंदरमध्ये दिल्या ९ लाख ३० हजार कोरोना लस  - Marathi News | 9 lakh 30 thousand corona vaccines given in Mira Bhayandar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा भाईंदरमध्ये दिल्या ९ लाख ३० हजार कोरोना लस 

लसीकरण १०० टक्के व्हावे यासाठी पालिकेने आरोग्य केंद्रांमधून ४२४ पथके नियुक्ती केली आहेत.  ...

मीरा भाईंदरमध्ये युवासेनेची इंधन दरवाढी निषेधार्थ सायकल रॅली - Marathi News | bicycle rally in Mira Bhayandar to protest against fuel price hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा भाईंदरमध्ये युवासेनेची इंधन दरवाढी निषेधार्थ सायकल रॅली

केंद्रातील भाजपा सरकारने चालवलेल्या इंधन दरवाढीचा निषेध करत युवासेनेने मीरा भाईंदर मध्ये आंदोलन व सायकल रॅली काढली.  ...

गावी गेल्याची संधी साधून भाईंदरमध्ये घरफोडी - Marathi News | burglary in bhayander on the pretext of going to the village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गावी गेल्याची संधी साधून भाईंदरमध्ये घरफोडी

भाईंदर पूर्वेच्या व्यंकटेश्वर नगरमधील एक कुटुंब आईच्या अंत्यविधीसाठी गावी गेल्याने घर बंद असल्याची संधी साधून घरफोड्याने टाळे तोडून साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला.  ...

सरकारी जागा गिळल्याने आता समुद्र किनारी मासळी सुकवण्याची मच्छीमारांवर पाळी  - Marathi News | With government land swallowed up, it is now the turn of fishermen to dry fish on the beach | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारी जागा गिळल्याने आता समुद्र किनारी मासळी सुकवण्याची मच्छीमारांवर पाळी 

भाईंदरच्या उत्तन , पाली व चौक ह्या समुद्र किनारी असलेल्या कोळीवाड्यात मोठ्या संख्येने मच्छीमार राहतात . ...

मीरा- भाईंदरमध्ये पालिकेने सुरु केला फिरता दवाखाना  - Marathi News | Municipal Corporation started mobile clinic in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा- भाईंदरमध्ये पालिकेने सुरु केला फिरता दवाखाना 

पालिकेची प्राथमिक उपचार केंद्र असली तरी लांब व आदिवासी पाड्यातील नागरिकांना मात्र पालिका दवाखान्यात येणे लांब व खर्चिक पडत होते. ...