लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

कंत्राटी कामगारांना उपदान, राज्यातील पहिली महानगरपालिका - Marathi News | Subsidy to contract workers, the first corporation in the state mira bhaindar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंत्राटी कामगारांना उपदान, राज्यातील पहिली महानगरपालिका

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर महापालिकेतील कंत्राटी सफाई कामगार यांना किमान वेतन तसेच अन्य भत्ते, उपदान मिळावे यासाठी अनेक आंदोलने केली गेली. ...

भाजपाला मोठा धक्का; मीरा-भाईंदरच्या महापौरांसह तब्बल ३९ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत? - Marathi News | Warning to party leadership 39 BJP corporators and office bearers in Mira Bhayandar against appointment of district president | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाला मोठा धक्का; मीरा-भाईंदरच्या महापौरांसह तब्बल ३९ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत?

BJP Mira Bhayandar News : माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष नेतृत्वास निवेदन दिले असून २४ तारखेपर्यंत विचार केला नाही तर पुढची दिशा ठरवू असा इशारा मेहता समर्थकांनी दिला आहे.   ...

मीरा भाईंदर भाजपा जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती; मेहता गटाला धक्का  - Marathi News | Appointment of corporator Ravi Vyas as Mira Bhayander BJP district president | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर भाजपा जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक रवी व्यास यांची नियुक्ती; मेहता गटाला धक्का 

BJP Ravi Vyas : नगरसेवक रवी व्यास यांची भाजपाच्या मीरा भाईंदर जिल्हाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवार २१ जून रोजीच्या पत्रान्वये नियुक्ती केली आहे. ...

युएलसी घोटाळ्यातील आरोपी घेवारे यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी निर्णय  - Marathi News | Gheware accused in the ULC scam bail decision on Wednesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युएलसी घोटाळ्यातील आरोपी घेवारे यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी निर्णय 

मीरा भाईंदर मधील गाजत असलेल्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले महापालिकेचे नगर रचनाकार दिलीप घेवारे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ठाणे न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे . ...

भाजपा नगरसेविकेचा शिवसेना महिला पदाधिकारीस अश्लील शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | video of bjp corporator insulting shiv sena women office bearers goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा नगरसेविकेचा शिवसेना महिला पदाधिकारीस अश्लील शिवीगाळ करणारा व्हिडिओ व्हायरल

भाजपच्या स्थानिक नगरसेविकेने शिवसेना महिला उपशहर संघटक यांना अश्लील अपशब्द व शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.  ...

बोगस बांधकाम नकाशाप्रकरणी दाखल गुन्ह्यात विकासकास अटकपूर्व जामीन नाही  - Marathi News | developer has no pre arrest bail in the case filed in the bogus construction map case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोगस बांधकाम नकाशाप्रकरणी दाखल गुन्ह्यात विकासकास अटकपूर्व जामीन नाही 

बांधकाम मंजुरी नकाशा बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर विकासक उमरावसिंह ओस्तवाल विरुद्ध दाखल गुन्ह्यात शुक्रवारी ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला नाही.  ...

भाईंदरमध्ये सदनिकेचे छत कोसळून एकाचा मृत्यू  - Marathi News | one person died after slab collapsed in a house in bhayander | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाईंदरमध्ये सदनिकेचे छत कोसळून एकाचा मृत्यू 

भाईंदर पश्चिमेच्या क्रॉस गार्डन भागातील जुन्या इमारतीतील सदनिकेचे छत कोसळून ३९ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.   ...

युएलसी घोटाळा: आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; पसार आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी - Marathi News | increase in police custody of accused involved in ulc scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युएलसी घोटाळा: आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; पसार आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी

भाईंदर येथील बनावट युएलसी प्रमाणपत्र वापरून शासनाची १०२ कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी तीन अटक आरोपीं ची पोलीस कोठडी सोमवारी ठाणे न्यायालयाने १६ जून पर्यंत वाढवून दिली आहे. ...