लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

भाईंदरच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील ८ कुटुंबियांना पालिकेचा निवारा  - Marathi News | Municipal shelter for 8 families in Bhayander's crashed building | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील ८ कुटुंबियांना पालिकेचा निवारा 

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या महेश नगर २ ह्या इमारतीतील ८ सदनिकाधारक कुटुंबियांना महापालिकेने एमआरडीएच्या भाडे तत्त्वावरील सदनिका राहण्यास दिल्या ... ...

परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस - Marathi News | Vaccination of students going for foreign education | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस

महापालिकेने भाईंदर पश्चिमच्या नगरभवन येथे मंगळवार पासून केवळ १८ वर्षां वरील परदेशात शिकण्यास जाणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केंद्र सुरू केले आहे.  ...

Corona vaccine: मीरा भाईंदरमधील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र  - Marathi News | Corona vaccine: Special immunization center for the disabled in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona vaccine: मीरा भाईंदरमधील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण केंद्र 

मीरा भाईंदरमध्ये केंद्र शासनाकडून लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिम बारगळली आहे. ...

घोडबंदर संक्रमण शिबिरातील त्या माकडास पकडून जंगलात सोडले - Marathi News | The monkey caught the monkey in the transit camp and released it into the forest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर संक्रमण शिबिरातील त्या माकडास पकडून जंगलात सोडले

सदर माकडाच्या काहीजण खोड्या काढत असल्याने तो काहींचा चावा घेत सुटला होता.  ...

मीरा भाईंदर पालिकेच्या कचरा गाडयांचे अपघात सुरूच  - Marathi News | Accidents of garbage trucks of Mira Bhayander Municipality continue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर पालिकेच्या कचरा गाडयांचे अपघात सुरूच 

Mira Bhayander : मीरा भाईंदर महापालिकेने कचरा सफाई व वाहतुकीसाठी ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटला ठेका दिला आहे. ...

बोगस बांधकाम मंजुरी नकाशाप्रकरणी तब्बल १७ वर्षांनी विकासकावर गुन्हा दाखल  - Marathi News | Filed a case against the developer after 17 years in bogus construction approval map case in Mira Bhayander | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोगस बांधकाम मंजुरी नकाशाप्रकरणी तब्बल १७ वर्षांनी विकासकावर गुन्हा दाखल 

Mira Bhayander News : विकासकाने मात्र अनधिकृत ७ मजली इमारत उभारून त्यातील गाळे, सदनिका विकून खूप पैसे कमावला. ...

कांदळवनाचा ऱ्हास केल्याप्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेच्या 2 अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Court rejects bail application of 2 engineers of Mira Bhayander Municipal Corporation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कांदळवनाचा ऱ्हास केल्याप्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेच्या 2 अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Crime News : पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात महापालिका आघाडीवर असून पालिका अधिकारी - ठेकेदारांवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत.  ...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नेमलेल्या पथकांनाच गैरप्रकारांची लागण - Marathi News | teams assigned to prevent corona infection are not do work proper in miraroad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नेमलेल्या पथकांनाच गैरप्रकारांची लागण

CoronaVirus Marathi News and Live Updates : मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना संसर्ग झपाट्याने पसरला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय सेवा, पालिका व पोलीस आदी यंत्रणांवर आर्थिक आणि प्रशासकीय ताण मोठ्या प्रमाणावर पडत आहे. ...