लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

महापालिकेच्या नालेसफाईसाठी बालमजुरांना जुंपले; काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | Child labour for municipal sanitation; Filed a case at Kashimira police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महापालिकेच्या नालेसफाईसाठी बालमजुरांना जुंपले; काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Mira Bhayander News : पोलिसांनी पडताळणी केली असता १६ ते १७ वयोगटातील ५ बालकामगार नालेसफाईचे काम करत असल्याचे आढळून आले. ...

मीरा भाईंदर शहरातील न्यायालयासाठी राज्य शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर - Marathi News | State government approves Rs 9 crore for Mira Bhayander city court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर शहरातील न्यायालयासाठी राज्य शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर

Mira Bhayander News : सध्या न्यायालयाची तळ अधिक तीन मजली इमारत बांधून तयार आहे. ...

ऑनलाईन महासभेतील मतदान घोटाळ्याप्रकरणी भाजपा नगरसेवकांच्या शिष्टमंडळाची सचिवांवर कारवाईची मागणी  - Marathi News | delegation of BJP corporators demanded action against secretary in connection with online general assembly voting scam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑनलाईन महासभेतील मतदान घोटाळ्याप्रकरणी भाजपा नगरसेवकांच्या शिष्टमंडळाची सचिवांवर कारवाईची मागणी 

Mira Bhayander Municipal Corporation : ऑनलाईन महासभेचा गैरफायदा घेऊन नियमबाह्यपणे मतदान व मतमोजणी करून ठराव मंजूर करण्यात आल्याचे आक्षेप समोर आले होते.  ...

नवघरमध्ये हवालदाराविरोधात महिला पोलिसाकडून बलात्काराची तक्रार; गुन्हा दाखल - Marathi News | Rape of a female police officer against a constable in Navghar; Filed FIR | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवघरमध्ये हवालदाराविरोधात महिला पोलिसाकडून बलात्काराची तक्रार; गुन्हा दाखल

Crime news in mira bhayandar: हवालदार व पीडिता महिला पोलीस शिपाई हे दोघेही विवाहित आहेत. ...

इमारत पाडताना पालिका अधिकाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतीसह ४ जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | case has been registered against 4 person including the husband of a BJP corporator in bhayandar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इमारत पाडताना पालिका अधिकाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेच्या पतीसह ४ जणांवर गुन्हा दाखल 

Crime News : पालिकेच्या कामात अडथळा आणून अधिकाऱ्यास धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याने भाजपा नगरसेविकेच्या पतीसह ४ रहिवाशांविरुद्ध पालिकेने भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.  ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या ऑनलाईन सभेत मतदान घोटाळ्याचा आरोप  - Marathi News | Allegation of voting scam in the online meeting of Mira Bhayander Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेच्या ऑनलाईन सभेत मतदान घोटाळ्याचा आरोप 

Mira Bhayander Municipal Corporation : सचिव शिरवळकर यांच्याकडे पक्षनिहाय उपस्थित नगरसेवकांची संख्या विचारली असता त्यांनी भाजपचे ५९, सेनेचे १४ तर काँग्रेसचे ७ असे एकूण ८० नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती दिली. ...

Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळामुळे मीरा भाईंदरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान  - Marathi News | Tauktae Cyclone causes huge loss to farmers in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळामुळे मीरा भाईंदरमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान 

Tauktae Cyclone : आंबा, चिंच, जांभूळ, शेवगा आदी उत्पन्न देणारी अनेक झाडे पडली आहेत. जेणे करून अनेकवर्षांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. ...

"हा तर थेट पंतप्रधानांच्या मोहिमेलाच धक्का देण्याचा प्रकार", शौचालयावरून भाजपच्या नगरसेवकांत चिखलफेक  - Marathi News | Dispute between BJP corporators over public toilets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"हा तर थेट पंतप्रधानांच्या मोहिमेलाच धक्का देण्याचा प्रकार", शौचालयावरून भाजपच्या नगरसेवकांत चिखलफेक 

शानू गोहिल या आरएनपी पार्क परिसरातील काँग्रेसमधून भाजपत आलेल्या नगरसेविका आहेत. त्यांनी स्थायी समितीत ठराव केला की, आरएनपी चिंतामणी नाल्याच्या शेजारी असलेले शौचालय, हे धोकादायक स्थितीत असून मोडकळीस आले आहे. ...