लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

Tauktae Cyclone : नौदलाच्या हॅलिकॉप्टरचे भाईंदरच्या समुद्र किनारी इमर्जन्सी लँडिंग  - Marathi News | Tauktae Cyclone: Navy helicopter makes emergency landing at Bhayandar beach | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone : नौदलाच्या हॅलिकॉप्टरचे भाईंदरच्या समुद्र किनारी इमर्जन्सी लँडिंग 

Tauktae Cyclone : हॅलिकॉप्टर उतरल्याचे कळताच मच्छीमारांनी ते पाहण्यासाठी किनाऱ्यावर गर्दी केली. ...

भाईंदरमध्ये ४५ वर्षे जुन्या इमारतीची बाल्कनी कोसळली; अडकलेल्या ७२ जणांना काढलं बाहेर - Marathi News | The balcony of a 45-year-old building collapsed in Bhayander; 72 trapped people were taken out | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये ४५ वर्षे जुन्या इमारतीची बाल्कनी कोसळली; अडकलेल्या ७२ जणांना काढलं बाहेर

Bhayander News : ३९ सदनिका आणि १० दुकाने असून यातील ३ सदनिका बंद होत्या तर ३६ सदनिकांमध्ये लोक राहात होते. ...

Tauktae Cyclone : न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट चक्रीवादळात अडकली; ६ जणांचा जीव वाचवण्यासाठी धडपड  - Marathi News | New Help Merry fishing boat caught in Tauktae Cyclone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone : न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट चक्रीवादळात अडकली; ६ जणांचा जीव वाचवण्यासाठी धडपड 

Tauktae Cyclone : भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक कोळीवाड्यातील मच्छीमार बोटी किनाऱ्यावर परतल्या. बोटी किनाऱ्यावर याव्यात यासाठी मत्स्य विभाग, महसूल व पोलिसांसह मच्छीमार नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ...

Tauktae Cyclone : मीरा-भाईंदरमध्ये तौत्के चक्रीवादळाचा कहर; ८० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली, घरांचे उडाले पत्रे  - Marathi News | Tauktae Cyclone In Mira Bhayandar More than 80 trees were uprooted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone : मीरा-भाईंदरमध्ये तौत्के चक्रीवादळाचा कहर; ८० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली, घरांचे उडाले पत्रे 

Tauktae Cyclone In Mira Bhayandar : महापालिकेच्या भाईंदर, तलाव मार्गावरील प्रभाग कार्यालय, फॅमिली केअर रुग्णालय, भाईंदर स्थानक समोरील अनुसया इमारत, पूनम सागर वसाहत आदी अनेक इमारतींचे गच्चीवर लावलेले पत्रे वादळाने उडवून लावले. ...

Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मीरा-भाईंदर जलमय; जनजीवन विस्कळीत  - Marathi News | Tauktae Cyclone: Mira Bhayandar waterlogged due to cyclone Disrupted public life | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे मीरा-भाईंदर जलमय; जनजीवन विस्कळीत 

Mira Bhayandar Waterlogged Due to Tauktae Cyclone : तौत्के वादळामुळे वादळी वाऱ्यांसह सोमवारी मीरा भाईंदरमध्ये धुवांधार पाऊस बरसला. ...

मीरारोड मध्ये बारच्या बाजूला छापा मारून एकास अटक - Marathi News | One arrested for raiding side of bar in Miraroad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड मध्ये बारच्या बाजूला छापा मारून एकास अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मीरारोडच्या सृष्टी येथील रॉयल गार्डन बार जवळून प्रवीणचंद्र राय ह्याला अटक करत ७६ हजार रुपयांचा विदेशी दारू साठा जप्त केला आहे .  ...

धक्कादायक! महिलेची हत्या करून फेकले समुद्रात, भाईंदर येथील घटना - Marathi News | woman was killed and thrown into the sea | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! महिलेची हत्या करून फेकले समुद्रात, भाईंदर येथील घटना

एका महिलेची हत्या करून फेकलेला  तिचा मृतदेह हा भाईंदरच्या उत्तन येथील वेलंकनी तीर्थमंदिर जवळच्या समुद्र किनारी सापडला आहे . पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मृत महिलेची ओळख मात्र पटलेली नाही.  ...

मीरा-भाईंदरमधील गावठणांतील स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांना दुरुस्ती परवानगी साठी धोरण ठरवा - माजी उपमहापौरांची मागणी  - Marathi News | Decide policy for repair of houses of local Bhumiputras in Mira Bhayandar villages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मीरा-भाईंदरमधील गावठणांतील स्थानिक भूमिपुत्रांच्या घरांना दुरुस्ती परवानगी साठी धोरण ठरवा - माजी उपमहापौरांची मागणी 

मीरारोड - मीरा भाईंदर हे १९ महसुली गावांनी शहर बनले असून ह्या गावातील गावठणात राहणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना घरदुरुस्ती परवानगी साठी समिती नेमून धोरण ठरवा अशी मागणी माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी महापौर आणि आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...