लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

125 दशलक्ष लीटर पाणी आटल्याने राजकारण तापले, भाईंदरमध्ये आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Politics heats up with 125 million liters of water, allegations in Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :125 दशलक्ष लीटर पाणी आटल्याने राजकारण तापले, भाईंदरमध्ये आरोप-प्रत्यारोप

मीरा भाईंदरमध्ये पाण्यावरून राजकारण चांगलेच तापायला लागले असून शहरातील पाणी समस्येवरून भाजपने राज्यातील महाविकास आघाडी शासनाला जबाबदार धरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

सरकारी योजनांसाठी ‘त्यांना’ गाठावे लागते ठाणे - Marathi News | They have to reach Thane for government schemes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारी योजनांसाठी ‘त्यांना’ गाठावे लागते ठाणे

सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या लाभासाठी मीरा-भाईंदरमधील निराधार आणि विधवांना ठाणे येथील तहसीलदार कार्यालयात खेपा माराव्या लागतात. ...

CoronaVirus News : मीरा भाईंदर महापालिकेत अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांना प्रवेश नाही!  - Marathi News | CoronaVirus News: Citizens have no access to Mira Bhayander Municipal Corporation without essential work! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : मीरा भाईंदर महापालिकेत अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांना प्रवेश नाही! 

CoronaVirus News: मीरा भाईंदरमध्ये कोरोना संसर्गाचा कहर उफाळून आला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. ...

मिरा-भाईंदर मनपा : सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पात तब्बल 603 कोटींची केली वाढ, आकडेवारीत घोटाळ्याचा विरोधकांचा आरोप - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation: Authorities increase budget by Rs 603 crore, opponents allege scam in statistics | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मिरा-भाईंदर मनपा : सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पात तब्बल 603 कोटींची केली वाढ, आकडेवारीत घोटाळ्याचा विरोधकांचा आरोप

Mira Bhayander Municipal Corporation budget News : मीरा- भाईंदर महापालिकेचा २०२० - २१ चा अर्थसंकल्प १ हजार २६५ कोटी ८६ लाखांपर्यंतच आटोपला असताना सत्ताधारी भाजपने मात्र २०२१ - २०२२ चा अर्थसंकल्प मात्र तब्बल २ हजार ११२ कोटींचा मंजूर केला आहे. ...

CoronaVirus Live Updates : मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी एका दिवसात ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus Live Updates 4 corona patients died in one day in Mira Bhayandar on Tuesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus Live Updates : मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी एका दिवसात ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू 

CoronaVirus Marathi News and Live Updates : चालू वर्षातील एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. मंगळवारी शहरात २११ नवे रुग्ण सापडले आहेत. ...

कांदळवन ऱ्हासप्रकरणी दोन कार्यकारी अभियंत्यांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Two executive engineers charged in Kandalvan demolition case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कांदळवन ऱ्हासप्रकरणी दोन कार्यकारी अभियंत्यांवर गुन्हा दाखल 

पावसाळी पाण्याचा निचरा होण्याच्या नावाखाली महापालिकेने शहरात २२ नाल्यांचे तब्बल ९५ कोटींचे बांधकामाचे कंत्राट एकट्या मे. आर अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदारास पालिकेने दिले आहे. ...

त्रासदायक सुशोभीकरण पालिकेनेच तोडले; आठ कोटींचा केला होता खर्च  - Marathi News | The annoying beautification was broken by the municipality itself; The cost was Rs 8 crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :त्रासदायक सुशोभीकरण पालिकेनेच तोडले; आठ कोटींचा केला होता खर्च 

महापालिकेने सत्ताधारी भाजपच्या आग्रहाखातर भाईंदर पश्चिमेस तब्बल आठ कोटी रुपये खर्च करून सुशोभिकरणाचे कंत्राट दिले होते. ...

मीरा- भाईंदरमध्ये भाजपाची महाविकास आघाडी सरकार विरुद्ध निदर्शने  - Marathi News | Protests against BJP's Maha Vikas Aghadi government in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा- भाईंदरमध्ये भाजपाची महाविकास आघाडी सरकार विरुद्ध निदर्शने 

मीरारोड - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या पत्रावरून मीरा भाईंदर मध्ये रविवारी भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या ... ...