लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मराठी भाषेत नामफलक न लिहणाऱ्या धार्मिकस्थळांना नोटिसा  - Marathi News | Notice to religious places which do not write nameplates in Marathi language | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी भाषेत नामफलक न लिहणाऱ्या धार्मिकस्थळांना नोटिसा 

Marathi : नामफलक मराठी भाषेत न लिहणाऱ्या  मीरारोड मधील ४ धार्मिक स्थळांना सार्वजनिक  न्यास नोंदणी कार्यालयाचे अधीक्षक यांनी नोटीस बजावल्या आहेत . ...

corona vaccination : लसीकरण केंद्रात नगरसेवकांची विनामास्क लुडबूड    - Marathi News | corona vaccination: Unmasked mess of corporators in Covid-19 vaccination center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :corona vaccination : लसीकरण केंद्रात नगरसेवकांची विनामास्क लुडबूड   

corona vaccination : मीरा भाईंदर महापालिकेने कोरोना लसीकरण केंद्र शहरात सुरु केली असून नगरसेवक मात्र त्यातही आपली राजकीय चमकोगिरी दाखवण्यासाठी लसीकरण केंद्रात विना मास्क लुडबुड करताना दिसत आहेत . ...

शेतकऱ्यांची जमीन बळकावल्या प्रकरणी २२ महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर ७११ हॉटेल्स कंपनीवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against 711 hotels after 22 months of follow-up in the case of land grabbing by farmers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकऱ्यांची जमीन बळकावल्या प्रकरणी २२ महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर ७११ हॉटेल्स कंपनीवर गुन्हा दाखल

भाईंदरमधील रकवी कुटूबियांची मीरारोडच्या कनकीया भागात ७११ क्लब जवळ मालकी हक्काची जमीन आहे . ...

भाईंदरमध्ये झाडाची फांदी पडून एकाचा मृत्यू  - Marathi News | One dies after falling tree branch in Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये झाडाची फांदी पडून एकाचा मृत्यू 

Bhayander News : फांदी प्रजापती यांच्यावर पडल्याने डोक्याला जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. ...

सत्ताधारी भाजपाला टीकेची झोड उठताच उपरती; स्थायी समितीत अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामास मंजुरी - Marathi News | standing Committee finally approved the work of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्ताधारी भाजपाला टीकेची झोड उठताच उपरती; स्थायी समितीत अखेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामास मंजुरी

मीरारोड - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३० फुटी उंच पुतळ्याच्या कामास मंजुरी न देणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठल्या नंतर आता भाजपाला उपरती झाली आहे. ...

काय चाललंय काय? पालिकेच्या स्वच्छता गृहात चक्क खाजगी वाहनांची धुलाई  - Marathi News | washing of private vehicles in municipal toilets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काय चाललंय काय? पालिकेच्या स्वच्छता गृहात चक्क खाजगी वाहनांची धुलाई 

मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा गैरवापर करून शौचालयाचे बाहेरील आवारातच चक्क खाजगी गाड्यांची धुलाई केली जात असल्याचा गैरप्रकार  उघडकीस आला आहे .  ...

मीरा भाईंदर मध्ये मास्क न लावणाऱ्या बेजबाबदार लोकांवर पोलिसांचा बडगा  - Marathi News | Police crackdown on irresponsible people in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये मास्क न लावणाऱ्या बेजबाबदार लोकांवर पोलिसांचा बडगा 

मीरारोड -  कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पोलिसांनी मीरा भाईंदर मध्ये मास्क न घालताच फिरणाऱ्या बेजबाबदार लोकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला ...

‘७११’मधील वाढीव बांधकामांवर कारवाईचे निर्देश - Marathi News | Instructions for action on incremental constructions in '711' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘७११’मधील वाढीव बांधकामांवर कारवाईचे निर्देश

तक्रारदारांची माहिती : सीआरझेड, अतिउच्च दाबाच्या केबलखालील बांधकामावर पडणार हातोडा ...