लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मेहता गटाचा विरोध डावलून फडणवीसांनी केले भाजपाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन - Marathi News | former cm Devendra Fadnavis inaugurated the BJP district office, defeating the Mehta faction | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेहता गटाचा विरोध डावलून फडणवीसांनी केले भाजपाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन

भाईंदर पश्चिमेस उड्डाण पुलाजवळ नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी पक्षाचे जिल्हा कार्यालय सुरु केले आहे . ...

मीरा भाईंदर भाजपाच्या नवीन जिल्हा कार्यालयास मेहतांच्या नेतृत्वाखाली विरोध, पक्षातील मतभेद तीव्र   - Marathi News | Mira Bhayander BJP's new district office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर भाजपाच्या नवीन जिल्हा कार्यालयास मेहतांच्या नेतृत्वाखाली विरोध, पक्षातील मतभेद तीव्र  

Mira Bhayander BJP News : २०१४ सालच्या नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे मीरा भाईंदरमध्ये भाजपाचे नरेंद्र मेहता हे आमदार म्हणून विजयी झाले. ...

मीरा भाईंदरच्या न्यायालयासाठी साडे नऊ कोटींची आर्थिक तरतूदची मागणी  - Marathi News | Demand for financial provision of Rs.9.5 crore for Mira Bhayander's court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरच्या न्यायालयासाठी साडे नऊ कोटींची आर्थिक तरतूदची मागणी 

मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रासाठी मीरारोडच्या हाटकेश भागात फौजदारी व दिवाणी न्यायालय सुरु होणार आहे ...

रेल्वे प्रवाशांच्या मुळावर उठले महापालिकेचे सुशोभीकरण, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Municipal Corporation's beautification arose on the roots of railway passengers, Shiv Sena's warning of agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे प्रवाशांच्या मुळावर उठले महापालिकेचे सुशोभीकरण, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

Mira Bhayander News : भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस ये-जा करणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्या काही हजारांच्या घरात असताना महापालिकेने सत्ताधारी भाजपच्या आग्रहाखातर तब्बल आठ कोटी रुपये खर्चाचे सुशोभिकरणाचे कंत्राट देऊन काम सुरू केले. ...

ऑनलाईन महासभेत बोलू दिले जात नाही, ऑफलाईन सभा घेण्याची सत्ताधारी भाजपातीलच नगरसेवकांची मागणी - Marathi News | Online general body meeting not allowed to speak, ruling BJP corporators demand offline meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑनलाईन महासभेत बोलू दिले जात नाही, ऑफलाईन सभा घेण्याची सत्ताधारी भाजपातीलच नगरसेवकांची मागणी

Mira Bhayander News : मीरा भाईंदर भाजपाची सूत्रे माजी आमदार नरेंद्र मेहता व समर्थकांच्या हाती एकवटल्याच्या विरोधात भाजपातील अनेक नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे . ...

रिक्षात राहिलेले प्रवाशाचे लग्नाचे दागिने  घेऊन गावी पळालेल्या रिक्षाचालकाकडून मुद्देमाल जप्त - Marathi News | Seizure of golds from the rickshaw driver who fled to the village carrying the wedding jewelery of the passenger in the rickshaw | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिक्षात राहिलेले प्रवाशाचे लग्नाचे दागिने  घेऊन गावी पळालेल्या रिक्षाचालकाकडून मुद्देमाल जप्त

Crime News : मुलीच्या लग्नासाठी सभागृहात जाताना रिक्षात विसरलेल्या प्रवाश्याचे दागिने व कपडे नवघर पोलिसांनी महिन्याभराच्या तपासानंतर परत मिळवून दिले . ...

'ऑनलाईन वर्गात काहीच समजत नाही,' असं लिहून घरातून पळाला आठवीचा विद्यार्थी - Marathi News | The eighth grader ran away from home saying I don't understand anything in the online class surat gurat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑनलाईन वर्गात काहीच समजत नाही,' असं लिहून घरातून पळाला आठवीचा विद्यार्थी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सुरू आहे ऑनलाईन शिक्षण ...

मीरा-भाईंदर पालिका परिवहन आणि महिला बालकल्याण समिती भाजपाकडेच   - Marathi News | Mira-Bhayander Municipal Transport and Women's Child Welfare Committee to BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर पालिका परिवहन आणि महिला बालकल्याण समिती भाजपाकडेच  

mira-bhayandar : मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महापालिका मुख्यालयात निवडणूक पार पडली. ...