लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचे पालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधात खड्डे भरो आंदोलन  - Marathi News | Shiv Sena's agitation against ruling BJP in Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेचे पालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधात खड्डे भरो आंदोलन 

रस्ते बांधणी व दुरुस्तीच्या नावाखाली मीरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या स्थानिक नेते यांनी प्रश्नाच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार चालवला आहे . ...

 कोरोनाच्या संसर्गामुळे दिड दिवसांच्या गणेश मूर्तींच्या संख्येत घट  - Marathi News | Decrease in the number of one and a half day Ganesh idols due to corona infection | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : कोरोनाच्या संसर्गामुळे दिड दिवसांच्या गणेश मूर्तींच्या संख्येत घट 

मीरा भाईंदर महापालिकेने यंदा कोरोनाचा संसर्ग पाहता शहरातील विसर्जन स्थळे बंद करून ५२ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली. ...

पालिका कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मारहाणी प्रकरण; ६ दिवसांनी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल   - Marathi News | Case of beating of ward officer in municipal office; Filed a case against MNS workers after 6 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिका कार्यालयात प्रभाग अधिकाऱ्यास मारहाणी प्रकरण; ६ दिवसांनी मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल  

प्रभाग समिती कार्यालय ६ मध्ये १६ ऑगस्ट रोजी रविवारी काही मनसेचे कार्यकर्ते गेले होते. ...

मीरा-भाईंदर मधील रस्त्यांची झाली चाळण ; गणपती बाप्पाचे आगमन खड्डयांमधूनच    - Marathi News | Roads in Mira Bhayandar were paved; Ganpati Bappa's arrival from the pits | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर मधील रस्त्यांची झाली चाळण ; गणपती बाप्पाचे आगमन खड्डयांमधूनच   

या वर्षी देखील पावसाळा सुरु होताच शहरातील बहुतांश लहान - मोठे रस्ते खड्ड्यात गेले आहेत .  त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असुन वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहेत . ...

coronavirus: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे 53 कंत्राटी सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | coronavirus: 53 contract cleaners of Mira-Bhayander Municipal Corporation tested corona positive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे 53 कंत्राटी सफाई कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मीरा भाईंदर महापालिकेने सफाई व आरोग्य विभागातील कायम आणि कंत्राटी अश्या सुमारे 1500 कर्मचाऱ्यांची एंटीजन तपासणी केली असता त्यात 53 कंत्राटी सफाई कामगार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . ...

मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्यावरील कर्मचाऱ्यांचे 5 महिन्यांपासून पगार नसल्याने धरणे आंदोलन   - Marathi News | Mira Bhayander Municipal Corporation's transport contract employees have not been paid for 5 months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्यावरील कर्मचाऱ्यांचे 5 महिन्यांपासून पगार नसल्याने धरणे आंदोलन  

मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन ठेक्या वरील बहुतांश कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्या पासून पगार दिला नाही म्हणून त्यांनी आज महापालिका मुख्यालयात आयुक्त व महापौर दालना बाहेर धरणे आंदोलन केले . ...

मुंबई मनपाने अपात्र ठरवलेल्या ठेकेदारास 8 वर्षांकरिता मीरा-भाईंदर शहर सफाईचा सुमारे 500 कोटींचा ठेका देण्याचा घाट - Marathi News | Mumbai Municipal Corporation to disqualify contractor for 8 years Mira-Bhayander city cleaning contract of around Rs 500 crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई मनपाने अपात्र ठरवलेल्या ठेकेदारास 8 वर्षांकरिता मीरा-भाईंदर शहर सफाईचा सुमारे 500 कोटींचा ठेका देण्याचा घाट

सुमारे 500 कोटींचे हे कंत्राट असून, या वादग्रस्त ठेकेदाराला पुन्हा ठेका मिळावा म्हणून पालिका पायघड्य़ा घालून बसली असल्याची तक्रार याआधी आमदार प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे केली होती. ...

मीरा भाईंदरमधील दुकाने, व्यवसाय आता रोज खुले ठेवण्यास आयुक्तांनी दिली परवानगी  - Marathi News | The commissioner has given permission to keep shops and businesses in Mira Bhayandar open on a daily basis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमधील दुकाने, व्यवसाय आता रोज खुले ठेवण्यास आयुक्तांनी दिली परवानगी 

नोकरी करणारे व रोज कमावून खाणाऱ्या गरिबांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झालेली आहे. ...