लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

उत्तन - पाली येथील वाहतुक कोंडी व रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आक्रमक - Marathi News | Uttan - Local social workers aggressive against traffic congestion and road encroachment in Pali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तन - पाली येथील वाहतुक कोंडी व रस्त्यावरील अतिक्रमणा विरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

बसस्थानकावर रिक्षा उब्या केल्या जात असल्याने बस भर रस्त्यात उभी करावी लागतेय. ...

9 वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीने केली साडे नऊ लाखांची चोरी - Marathi News | A 9 year old working woman steals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :9 वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीने केली साडे नऊ लाखांची चोरी

हैदराबाद  येथे  फिरण्यासाठी जात असताना सानिका यांना घरातील कपाटात त्यांचे सोन्याचे दागिने सापडले नाहीत .  ...

तक्रारी, जागेचा वाद असताना देखील महापालिका प्रशासनाने केला आगरी समाज उन्नती संस्थेसोबत करार - Marathi News | Municipal administration has signed an agreement with Agri Social Improvement Organization, despite complaints, land dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तक्रारी, जागेचा वाद असताना देखील महापालिका प्रशासनाने केला आगरी समाज उन्नती संस्थेसोबत करार

सांस्कृतिक भवनच्या आरक्षणाची जागा अखेर करार करुन आगरी समाज उन्नती मंडळास ३० वर्षाच्या भाड्याने दिली आहे. ...

भाईंदरच्या जोशी रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात, महापालिकेचे दुर्लक्ष - Marathi News | Joshi hospital health hazard in mira bhayandar, waterlogged area, municipal corporation neglected | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरच्या जोशी रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात, महापालिकेचे दुर्लक्ष

शहरातील सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात चांगली वैद्यकिय सेवा मिळावी ...

भाजपप्रणीत पतपेढीची मान्यता रद्द - Marathi News | BJP-approved credit card canceled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपप्रणीत पतपेढीची मान्यता रद्द

सहनिबंधकांचे आदेश : कर्मचाऱ्यांची पतपेढी असतानाही दोन वर्षांपूर्वी केली होती सुरू ...

जाहिरात घोटाळाप्रकरणी होणार चौकशी - Marathi News | Investigation into ad fraud | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जाहिरात घोटाळाप्रकरणी होणार चौकशी

भार्इंदर पालिका : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागितली परवानगी ...

भाजपा महिला पदाधिकाऱ्याच्या गोदामातून बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त - Marathi News | Stocks of banned plastic bags seized from BJP woman office-bearers' warehouse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा महिला पदाधिकाऱ्याच्या गोदामातून बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा जप्त

मीरा-भाईंदर महापालिकेने मीरारोडच्या एका प्लॅस्टीक विक्री व गोदामावर टाकलेल्या धाडीत बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांसह अन्य बंदी असलेल्या वस्तुंचा सुमारे १ हजार २२५ किलोचा साठा जपत करण्यात आला आहे. ...

मीरा भाईंदर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णराव गोविंदराव म्हात्रे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन - Marathi News | Senior Congress leader in Mira Bhayander Krishnarao Govindrao Mhatre passed away at the age of 102 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णराव गोविंदराव म्हात्रे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन

भाऊ म्हणुन परिचित होते. पारदर्शक व नियमानुसार कारभार, कडक शिस्तीचे पण अजातशत्रू म्हणुन ओळखले जाणारे कृष्णराव हे शेवट पर्यंत खादीचे कपडे घालत असत. ...