लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

मीरा भाईंदरच्या मुख्यमार्गावरच फेरीवाल्यांचे अतिक्रमण - Marathi News | The encroachment of the hawker on the main highway of Mira Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरच्या मुख्यमार्गावरच फेरीवाल्यांचे अतिक्रमण

मेट्रोच्या कामामुळे वाहतुक कोंडी होत असताना फेरीवाल्यांच्या हातगाड्यांनी कोंडीत मोठी भर पडत आहे. ...

भाईंदर पुर्वेच्या वारांगनांविरोधात पोलीस करणार संयुक्त कारवाई - Marathi News | Police will take joint action against the warlords of Bhayander East | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर पुर्वेच्या वारांगनांविरोधात पोलीस करणार संयुक्त कारवाई

कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा महापौरांचा इशारा ...

पालिका मुख्यालयातील बेकायदा बांधकाम प्रकरणी नगररचना विभाग अंधारात - Marathi News | City planning department in the dark over illegal construction of municipality headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिका मुख्यालयातील बेकायदा बांधकाम प्रकरणी नगररचना विभाग अंधारात

मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयातील बेकायदा बांधकामां प्रकरणी नगररचना विभाग मात्र अंधारातच असुन त्यांच्या कडे नियमानुसार वाढिव बांधकामासाठी प्रस्तावच दिला जात नसल्याचे समोर आले आहे. ...

पालिका मुख्यालयातच बेकायदा बांधकाम, नियम धाब्यावर - Marathi News | Illegal construction at the headquarters of the municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिका मुख्यालयातच बेकायदा बांधकाम, नियम धाब्यावर

शहरातील नागरिकांना महापालिका नियम आणि एमआरटीपी कायद्याचा धडा शिकवणाऱ्या मीरा- भार्इंदर महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून मात्र चक्क महापालिका मुख्यालयातच नियम डावलून बेकायदा बांधकामे करण्याचा सपाटा सुरू आहे. ...

महिला बालकल्याण समितीचा परदेशवारीचा घाट, नेपाळ दौऱ्यासाठी प्रशासनाने काढली निविदा - Marathi News | Woman Child Welfare Committee draws tender for foreign tour of Nepal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिला बालकल्याण समितीचा परदेशवारीचा घाट, नेपाळ दौऱ्यासाठी प्रशासनाने काढली निविदा

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीची मुदत सप्टेंबरमध्ये संपलेली असतानाही अभ्यासाच्या नावाखाली चक्क परदेशवारीचा घाट घालण्यात आला आहे. ...

नाल्यावर बेकायदा पार्किंग, मीरा-भाईंदरमध्येकोट्यवधी खर्चून बांधलेली गटारे मोडकळीस - Marathi News | Illegal parking on drain in Mira-Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाल्यावर बेकायदा पार्किंग, मीरा-भाईंदरमध्येकोट्यवधी खर्चून बांधलेली गटारे मोडकळीस

करदात्यांच्या पैशांतून कोट्यवधींचा खर्च करून महापालिकेने बांधलेले सिमेंट - काँक्रिटच्या नाल्यांवर बेकायदा वाहन पार्किंगचा विळखा कायम आहे. ...

कंत्राटी सफाई कामगाराकडून मलमपट्टी, भीमसेन जोशी रूग्णालयातील प्रकार - Marathi News | Ointment by contract cleaning worker in Bhimasen Joshi Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंत्राटी सफाई कामगाराकडून मलमपट्टी, भीमसेन जोशी रूग्णालयातील प्रकार

मीरा भार्इंदर महापालिकेच्या आणि सध्या सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात जखमी रुग्णांची मलमपट्टी चक्के कंत्राटी सफाई कामगारच करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

शिवसेना मीरा- भाईंदर विधानसभा विभागप्रमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Shiv Sena Mira Bhayander Assembly Department head enters NCP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना मीरा- भाईंदर विधानसभा विभागप्रमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेश

शिवसेनेचे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. ...