लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

Maharashtra Election 2019 : मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपमध्ये बंडाचे वारे, गीता जैन अपक्ष लढणार - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP rebels in Meera-Bhayandar constituency, Geeta Jain will contest independently | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019 : मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपमध्ये बंडाचे वारे, गीता जैन अपक्ष लढणार

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असलेले विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या माजी महापौर गीता जैन यांनीदेखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. ...

निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या नगरसेवकांमध्येच तुफान हाणामारी - Marathi News | In the phase of the elections, Fighting between the BJP councilors | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या नगरसेवकांमध्येच तुफान हाणामारी

नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भाईंदरमध्ये आवाज पोलिसांचाच, ध्वनिप्रदूषणाच्या जाचातून नागरिकांची सुटका - Marathi News | In Bhayandar only sound of the police, citizens are freed from the noise pollution | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये आवाज पोलिसांचाच, ध्वनिप्रदूषणाच्या जाचातून नागरिकांची सुटका

मीरा- भाईंदरमध्ये यंदा नवरात्रीनिमित्त ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी असलेल्या रात्री दहाच्या वेळेची पोलिसां कडून अमलबजावणी केली जात असल्याने यंदा तरी आवाज पोलिसांचाच असल्याचे चित्र आहे. ...

मीरा भाईंदरमध्ये यंदा आवाज पोलीसांचाच - Marathi News | Police voice this year in Mira Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदरमध्ये यंदा आवाज पोलीसांचाच

वेळेच्या बंधनाचे पालन होत असल्याने ध्वनिप्रदुषणाच्या जाचातून नागरीकांची सुटका ...

भाईंदर पालिका : विकासकामांमध्ये निकृष्ट साहित्य, नागरिकांच्या पैशाचा दुरूपयोग होत असल्याचा केला आरोप - Marathi News |  Bhayandar Palika: Inferior materials in development works | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर पालिका : विकासकामांमध्ये निकृष्ट साहित्य, नागरिकांच्या पैशाचा दुरूपयोग होत असल्याचा केला आरोप

मीरा- भार्इंदर परिसरात महापालिकेने चालवलेल्या विविध प्रकारच्या बांधकामांवर पालिका अभियंत्यांचे लक्ष नसून कामात वापरलेल्या बांधकाम साहित्याची गुणवत्ता, कामाची शास्त्रोक्त पद्धत यावर नागरिकांमधून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. ...

मीरा-भार्इंदर पालिकेत सेनेचा राडा,भाजप नगरसेवकांना धक्काबुक्की - Marathi News | Sena's Radha in Mira-Bhainder Municipality, BJP corporators shocked | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदर पालिकेत सेनेचा राडा,भाजप नगरसेवकांना धक्काबुक्की

बाळासाहेब ठाकरे सांस्कृतिक भवन व कलादालनाच्या कामाची निविदा पुन्हा डावलल्याने शिवसेनेचे नगरसेवक तथा कार्यकर्त्यांनी स्थायी समिती सभागृहासह महापौर दालन आणि आयुक्त कार्यालयात तोडफोड केली. ...

अखेर मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाबद्दल अध्यादेश जारी! आयुक्तांच्या नियुक्तीबाबत उत्सुकता   - Marathi News | Ordinance pass for the Mira-Bhayandar Police Commissioner is released! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाबद्दल अध्यादेश जारी! आयुक्तांच्या नियुक्तीबाबत उत्सुकता  

वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गुन्ह्यामुळे चर्चेचा विषय बनलेल्या मीरा-भाईदर भागातील नव्या पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेबाबत राज्य सरकारने अखेर शुक्रवारी अद्यादेश जारी केले. ...

भाजपा नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड, १९ बारबाला व ७ बार कर्मचाऱ्यांना अटक - Marathi News | Police raid on BJP corporator's orchestra bar, 26 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा नगरसेवकाच्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड, १९ बारबाला व ७ बार कर्मचाऱ्यांना अटक

पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत मीरा भाईंदरमधील ऑर्केस्ट्रा बार मध्ये बारबालांचा अश्लील नाच, पैसे उडवणे आदी धिंगाणा चालला आहे. ...