लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर

Mira bhayander, Latest Marathi News

कूचकामी रस्तारूंदीकरण, भार्इंदर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News |  Cooperative Road Rule, Irrigation of Bhinder Municipal Administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कूचकामी रस्तारूंदीकरण, भार्इंदर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

मीरा-भार्इंदर महापालिका व लोकप्रतिनिधींनी गाजावाजा करत रूंद केलेला मुन्शी कम्पाऊंडमधील रस्ता व्यावसायिक व खाजगी वाहनांसह भंगार साहित्य आदींच्या अतिक्रमण विळख्यात सापडला आहे. ...

रवी डेव्हलपर्सच्या ९० इमारतींची सीसी रद्द, परवानगी रद्द करण्याची आयुक्तांवर नामुश्की - Marathi News | 90 CCs cancel of Ravi developers buildings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रवी डेव्हलपर्सच्या ९० इमारतींची सीसी रद्द, परवानगी रद्द करण्याची आयुक्तांवर नामुश्की

मीरा-भार्इंदर महापालिकेचे आयुक्त बालाजी खतगावकर यांनी रवी डेव्हलपर्सवर मेहरनजर दाखवून तब्बल ९० इमारतींच्या बांधकामांना सुधारित मंजुरी दिली होती. याप्रकरणी तक्रारी केल्यानंतर ती रद्द करण्याची नामुश्की आयुक्तांवर आली आहे. ...

अनैतिक व्यवसायाचे केंद्र अशी मीरा-भाईंदरची नवी ओळख - Marathi News | Mira-Bhayander's new identity as the center of immoral business | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अनैतिक व्यवसायाचे केंद्र अशी मीरा-भाईंदरची नवी ओळख

मीरा-भार्इंदर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. पण, ‘पैसा बोलता है’ असे म्हणत शहरातील बारकडे कानाडोळा करायचा, असा पवित्रा दिसतो. ...

मीरा-भाईंदरचे पाणी भाजप आमदारामुळे ठाण्यातील विकासकाला दिल्याचा आरोप - Marathi News | Mira-Bhayander's water is alleged to be given by BJP MLA from Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरचे पाणी भाजप आमदारामुळे ठाण्यातील विकासकाला दिल्याचा आरोप

ठामपाच्या महासभेत शिवसेना आक्रमक; प्रशासनाची हिरानंदानीवर मेहरनजर ...

पोलीस आणि खासगी गाड्यांचे काशिमिरा उड्डाणपुलाखालील मार्गावर अतिक्रमण - Marathi News | Kashimira flyover road news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस आणि खासगी गाड्यांचे काशिमिरा उड्डाणपुलाखालील मार्गावर अतिक्रमण

काशिमीरा उड्डाणपुला खाली पोलीस ठाण्यासमोरच्या मार्गावर पोलीस आणि खाजगी लोकांच्या गाड्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतूक व रहदारीला अडथळा होत आहे. ...

१५० खाजगी शिकवण्यांना नोटिसा - Marathi News | Notice to 150 private lessons | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१५० खाजगी शिकवण्यांना नोटिसा

मीरा-भाईंदरमध्ये सर्वेक्षण : विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर, जुन्या इमारती, गाळ््यात वर्ग ...

विचारेंसमोर नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा - Marathi News | Councilors have read the issues before the crisis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विचारेंसमोर नगरसेवकांनी वाचला समस्यांचा पाढा

भार्इंदर पालिका : आयुक्तांसोबत केली चर्चा, कामे करण्याची केली सूचना, शिवसेनेमध्ये समाधान ...

कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी सफाई कामगारांना जुंपले - Marathi News | Cleanliness workers are forced to do the trash classification | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी सफाई कामगारांना जुंपले

भाईंदर पालिकेचा कारभार : प्रशासनावर नगरसेवकांचा दबाव, दोषी मोकाट ...