लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

Mumbai Local: केवळ लसींचे दोन डोस नाही, तर मुंबई लोकल प्रवासासाठी ‘या’ अटीही पूर्ण कराव्या लागणार! - Marathi News | iqbal singh chahal said need to complete 14 days gap after 2nd dose of vaccine for travel in mumbai local trains | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :केवळ लसींचे दोन डोस नाही, तर मुंबई लोकल प्रवासासाठी ‘या’ अटीही पूर्ण कराव्या लागणार!

mumbai local: मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांनी मुंबई प्रवासाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

लोकलसाठी मोठे आंदोलन केले, रेल्वे भाजपाची नोकर आहे काय?; संजय राऊतांचे प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena sanjay raut replied raosaheb danve over thackeray govt decision about mumbai local train | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लोकलसाठी मोठे आंदोलन केले, रेल्वे भाजपाची नोकर आहे काय?; संजय राऊतांचे प्रत्युत्तर

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची मागणी केली मान्य, मनसेकडून 'या' निर्णयाचे स्वागत - Marathi News | Raj Thackeray's demand was accepted by Chief Minister uddhav thackeray, MNS welcomes this decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची मागणी केली मान्य, मनसेकडून 'या' निर्णयाचे स्वागत

MNS : सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरु करावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली होती.   ...

'घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले', भाजपाची ठाकरे सरकारवर टीका - Marathi News | three-wheeler government at home succumbs to local struggle, BJP Leader criticised the State government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले', भाजपाची ठाकरे सरकारवर टीका

Keshav Upadhye : सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले, असे ट्विट करत केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ...

दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून करता येणार लोकल प्रवास - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Local starts from 15th August for citizens who have taken both doses - Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून करता येणार लोकल प्रवास - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

बंद लोकल सेवेमुळे मुंबईकरांना 'बेस्ट' आधार - Marathi News | commuters using best buses as no permission to travel from local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंद लोकल सेवेमुळे मुंबईकरांना 'बेस्ट' आधार

बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत दीड वर्षानंतर आता दररोज सरासरी दोन कोटी रुपये उत्पन्न जमा होऊ लागले आहे.  ...

LIVE - कोरोना चालेल...पण लॉकडाऊन नको? With Ashish Jadhao | Coronavirus | Lockdown | Maharashtra News - Marathi News | LIVE - Corona works ... but not lockdown? With Ashish Jadhao | Coronavirus | Lockdown | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - कोरोना चालेल...पण लॉकडाऊन नको? With Ashish Jadhao | Coronavirus | Lockdown | Maharashtra News

...

भाजपची महत्त्वाची मागणी ठाकरे सरकार पूर्ण करणार? आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत; दोन दिवसांत निर्णय  - Marathi News | aditya thackeray gives hint about allowing fully vaccinated people in mumbai local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपची महत्त्वाची मागणी पूर्ण होणार? आदित्य ठाकरेंकडून महत्त्वाचे संकेत; दोन दिवसांत निर्णय 

भाजपनं सातत्यानं लावून धरलेली मागणी पूर्ण होण्याची दाट शक्यता; आदित्य ठाकरेंचं सूचक विधान ...