लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

Mumbai Local: ...त्यानंतरच लोकल प्रवासासाठी मुभा; ठाकरे सरकारचा नवा नियम? - Marathi News | state govt to implement universal pass system for mumbai local travel for essential services | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai Local: ...त्यानंतरच लोकल प्रवासासाठी मुभा; ठाकरे सरकारचा नवा नियम?

Mumbai Local: अद्यापही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. ...

Mumbai Local: कोरोना संपेपर्यंत मुंबई लोकल सुरू होणार नाही; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान - Marathi News | Mumbai Local will not start till the end of Corona says Vijay Wadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: कोरोना संपेपर्यंत मुंबई लोकल सुरू होणार नाही; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

Mumbai Local: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना मुंबईकरांसाठी लाइफलाइन असलेली लोकल सेवा केव्हा सुरू होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...

CoronaVirus : "रुग्णसंख्या कमी झाली तरच लोकलचा विचार करू, पण..." - Marathi News | CoronaVirus: "Let's consider local only if the number of patients decreases, but ...", Kishori Pednekar Mayor of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : "रुग्णसंख्या कमी झाली तरच लोकलचा विचार करू, पण..."

CoronaVirus: किशोरी पेडणेकर या प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की,  बनावट लसीकरणाला आळा घालण्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये दोन भरारी पथके काम् करत आहेत. आमचे काम सुरु आहे. कोणते रुग्णालय कसे काम करत आहे याकडे लक्ष आहे. ...

मोठी बातमी! अखेर शिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | permission for teachers to travel by train an important decision of the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! अखेर शिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा, राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित  मुख्याध्यापक,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला होता. ...

ब्रेक जाम झाला अन् लोकल सव्वा तास थांबली; वांगणी रेल्वे स्थानकातील घटना    - Marathi News | The brakes were jammed and the local stopped for a quarter of an hour; Incident at Wangani railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ब्रेक जाम झाला अन् लोकल सव्वा तास थांबली; वांगणी रेल्वे स्थानकातील घटना   

Mumbai local : मुंबईहून कर्जतच्या दिशेने जाणारी कर्जत लोकल सकाळी 11.4 मिनिटांनी वांगणी रेल्वे स्थानकात आली. ...

शिक्षक -शिक्षकेतरांना तातडीने रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | maharashtra teachers sena demands to cm that allow teachers to travel by train immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षक -शिक्षकेतरांना तातडीने रेल्वे प्रवासाची परवानगी द्या; महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिक्षक -शिक्षकेतरांचे फ्रँटलाईन वर्कर म्हणून तातडीने लसीकरण कारावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.  ...

VIDEO: महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली, पोलीस अधिकाऱ्याने वाचवला जीव - Marathi News | Police officer save life of criminal in Mumbai on dadar railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली, पोलीस अधिकाऱ्याने वाचवला जीव

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकात गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या महिलेचा पोलीस पाठलाग करत असताना थरारक घटना घडली आहे. ...

Mumbai Local: रेल्वे प्रशासनाची नजर चुकवून लोकलनं अवैध पद्धतीनं प्रवास करताय? मग थांबा! 'ही' माहिती वाचा... - Marathi News | mumbai action taken against 75 thousand passengers traveling by local train in last 60 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: रेल्वे प्रशासनाची नजर चुकवून लोकलनं अवैध पद्धतीनं प्रवास करताय? मग थांबा! 'ही' माहिती वाचा...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत लोकल प्रवासासाठी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच परवानगी आहे. तरीही काही सामान्य प्रवासी देखील नियमांचा भंग करुन लोकलमधून प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे. ...