लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

अखेर ११ महिन्याच्या प्रतिक्षेनंतर लोकल सेवा सुरू; पहिल्याच दिवशी प्रवाशांची तुरळक गर्दी - Marathi News | Local service started after 11 months of waiting; A sparse crowd of passengers on the first day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर ११ महिन्याच्या प्रतिक्षेनंतर लोकल सेवा सुरू; पहिल्याच दिवशी प्रवाशांची तुरळक गर्दी

पहाटेच्या वेळी वसई-नालासोपारा व विरार स्थानकामध्ये प्रवाशांची तुरळक गर्दी तर, तिकीट खिडक्या मोजक्या असल्याने तिकिटासाठी झाली गर्दी ! ...

कार्यालयीन वेळांत बदल करण्याची विनंती; मुख्य सचिवांनी आस्थापनांना पाठवलं पत्र - Marathi News | Request for changes in office hours; Letter sent by the Chief Secretary to the Establishments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्यालयीन वेळांत बदल करण्याची विनंती; मुख्य सचिवांनी आस्थापनांना पाठवलं पत्र

सर्वांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, पण दुपारी १२ ते ४ ची वेळ योग्य नाही ...

सर्वांसाठी लोकलचं दार उघडलं, पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वेळेचं बंधन घातलं - Marathi News | The door of the local was opened for all but now there is a time limit for the employees of the essential services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वांसाठी लोकलचं दार उघडलं, पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वेळेचं बंधन घातलं

सोमवारपासून होणार अंमलबजावणी : पण पीक अवरमध्ये प्रवासाची मुभा नाही ...

मुंबईची लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होणार, पण 'हे' नियम एकदा वाचा - Marathi News | Mumbai local will start for everyone from February 1 but read this rules | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईची लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होणार, पण 'हे' नियम एकदा वाचा

मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट पाहात होते ती मुंबईची लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होत आहे. पण यासाठी काही नियम आहेत. जाणून घेऊयात... ...

Fact check : मुंबईची लोकल २९ जानेवारीपासून खरंच सर्वांसाठी सुरू होतेय? सत्य काय? - Marathi News | fact check Mumbai local starts from January 29 for everyone What is the truth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Fact check : मुंबईची लोकल २९ जानेवारीपासून खरंच सर्वांसाठी सुरू होतेय? सत्य काय?

मुंबई लोकल २९ जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू होतेय असा मेसेज व्हायरल होतोय. पण सत्य काय? ...

...म्हणून पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही लोकल; दिल्लीतील आंदोलनाचा मुंबई लोकलला फटका - Marathi News | Delhi agitation hits Mumbai locals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही लोकल; दिल्लीतील आंदोलनाचा मुंबई लोकलला फटका

मुंबईत सध्या रोज ३०० ते ४०० या संख्‍येने नवे रुग्ण आढळतात. हे प्रमाण अत्यल्प आहे. शिवाय मुंबईत सर्व धार्मिक स्थळांना परवानगी दिली आहे. मंदिरात संख्येचे कोणतेही बंधन फारसे पाळले जात नाही. शहर बस वाहतूक सेवा किंवा बाजारातली गर्दीदेखील कमी नाही. ...

मध्य, पश्चिम रेल्वेची 527 कोटींची थकबाकी; पाणीपट्टी, मलनिस्सारण करात चार वर्षांत १६१ कोटींची वाढ - Marathi News | Central, Western Railway arrears of Rs 527 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, पश्चिम रेल्वेची 527 कोटींची थकबाकी; पाणीपट्टी, मलनिस्सारण करात चार वर्षांत १६१ कोटींची वाढ

२०१७मध्ये जकात कर रद्द झाल्यानंतर मालमत्ता कर, विकास कर आणि पाणीपट्टी हेच उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनले. मात्र, २० हजार कोटींचा मालमत्ता कर, बांधकाम क्षेत्रात मंदी आणि दोन हजार कोटी रुपये पाणीपट्टी थकीत आहे. ...

मोठी बातमी! लोकल सुरू करण्याचा निर्णय पुढील महिन्यात; ठाकरे सरकारच्या मंत्र्याचं विधान - Marathi News | decision to start mumbai local next month says vijay wadettiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! लोकल सुरू करण्याचा निर्णय पुढील महिन्यात; ठाकरे सरकारच्या मंत्र्याचं विधान

कोरोनाच्या उद्रेकामुळे गेल्या जवळपास ९ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईची लोकल बंद आहे. ...