लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; तब्बल ९६ दिवसांनंतर घेण्यात आला मोठा ब्लॉक  - Marathi News | Megablocks today on the Central Railway; A big block was taken after 96 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; तब्बल ९६ दिवसांनंतर घेण्यात आला मोठा ब्लॉक 

याआधी मागील रविवारी आंबिवली येथे पादचारी पुलाचे पाडकाम करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ...

सर्वसामान्यांना लोकलचा प्रवास नाहीच; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरूच राहणार - Marathi News | The general public does not have local travel; Local will continue to be essential service personnel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वसामान्यांना लोकलचा प्रवास नाहीच; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरूच राहणार

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर सर्वसामान्यांसाठी एकही लोकल धावणार नाही.  रेल्वे बोर्डाने 1 जुलै ते 12 ऑगस्ट अशा ४२ दिवसांची तिकिटे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

ऑनलाईन प्रशिक्षणातून रेल्वे कर्मचाऱ्यांना केलं रिफ्रेश  - Marathi News | Refreshed railway staff through online training | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाईन प्रशिक्षणातून रेल्वे कर्मचाऱ्यांना केलं रिफ्रेश 

मध्य रेल्वेने एप्रिल २०२० मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रशिक्षणात कुर्ला, कळवा आणि सानपाडा कार शेडमधील ५९ कर्मचारी सहभागी झाले होते. ...

अत्यावश्यक सेवेतील लोकलमधून सुमारे ४.२४ लाख प्रवाशांचा प्रवास - Marathi News | About 4.24 passengers travel in the essential service local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अत्यावश्यक सेवेतील लोकलमधून सुमारे ४.२४ लाख प्रवाशांचा प्रवास

राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू केली आहे. ...

coronavirus: उल्हासनगर रेल्वे स्थानकाला हवा लोकल थांबा, हजारो नागरिकांत असंतोष - Marathi News | coronavirus:local stop at Ulhasnagar railway station, citizens demands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: उल्हासनगर रेल्वे स्थानकाला हवा लोकल थांबा, हजारो नागरिकांत असंतोष

उल्हासनगर महापालिका क्षेत्र असून शहर व्यापारी केंद्र आहे. तसेच शासकीय व अत्यावश्यक सेवा देण्यासाठी शहरातून हजारो नागरिक मुंबईसह इतर ठिकाणी दररोज ये जा करतात. ...

Lockdown: बसप्रमाणे लोकल पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रांगा; सोशल डिस्टेंसिंगचा उडाला फज्जा - Marathi News | Lockdown: Queues to catch locals like a bus; Fudge of social distance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: बसप्रमाणे लोकल पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रांगा; सोशल डिस्टेंसिंगचा उडाला फज्जा

अत्यावश्यक सेवेतील मोजक्याच कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून लोकल सेवा सुरू झाली आहे. तरी देखील, मंगळवारी बसप्रमाणे लोकल पकडण्यासाठी स्थानकाबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या ...

CoronaVirus News: ...आणि रेल्वे स्थानके पुन्हा गजबजली; ८४ दिवसांनी चाकरमान्यांचा लोकल प्रवास - Marathi News | CoronaVirus local train starts in mumbai after 84 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: ...आणि रेल्वे स्थानके पुन्हा गजबजली; ८४ दिवसांनी चाकरमान्यांचा लोकल प्रवास

सोमवारपासून लोकल सुरू होणार याची कुणकुण रविवारी सकाळीच लागली होती ...

CoronaVirus News: पहिल्या दिवशी लोकलमध्ये कमी गर्दी; अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अनभिज्ञ - Marathi News | CoronaVirus Less crowd in local on the first day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: पहिल्या दिवशी लोकलमध्ये कमी गर्दी; अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अनभिज्ञ

फिजिकल डिस्टन्स ठेवून कर्मचाऱ्यांनी केला प्रवास ...