लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

गुरवली, चामटोली रेल्वेस्थानकांची मागणी - Marathi News | Demand for Gurvali, Chamoli railway stations | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुरवली, चामटोली रेल्वेस्थानकांची मागणी

मध्य रेल्वेवर गुरवली व चामटोली रेल्वेस्थानके उभारावी, अशी मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केली आहे. ...

रेल्वेच्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढा, खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट - Marathi News | Take immediate action on railway issues, MP Srikant Shinde meet railway minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वेच्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढा, खासदारांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

मध्य रेल्वे महिनाभर विविध कारणांमुळे विलंबाने धावत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा... ...

लोकल वेळेत धावण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करणार, शंभर दिवसांची मुदत - Marathi News | The railway administration will endeavor to run local time, a hundred-day deadline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल वेळेत धावण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करणार, शंभर दिवसांची मुदत

मध्य रेल्वे प्रशासन आणि मुंबई उपनगरीय मार्गावरील १५ प्रवासी संघटनांची बुधवारी साडे तीन तासांची बैठक झाली. ...

तांत्रिक बिघाड; नियोजनाची घसरलेली लोकलसेवा ट्रॅकवर कशी येणार? - Marathi News | Technical Failure; Drop Down Local Services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तांत्रिक बिघाड; नियोजनाची घसरलेली लोकलसेवा ट्रॅकवर कशी येणार?

तांत्रिक वा तत्सम बिघाडामुळे नियोजनाची रुळावरून घसरलेली ही गाडी रुळावर यावी, यासाठी रखडलेले प्रकल्प, लोकलच्या फे-या, आधुनिक यंत्रणा, सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती आदी अनेक उपाययोजनांची गरज असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. ...

हार्बर मार्गावरील सर्व लोकल आता सिमेन्स बनावटीच्या, वेग वाढणार - Marathi News | All locals on the harbor route will now be able to build simulations, speed up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर मार्गावरील सर्व लोकल आता सिमेन्स बनावटीच्या, वेग वाढणार

हार्बर मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या जुन्या प्रकारातील रेट्रोफिटेड बनावटीच्या सर्व लोकल बाद झाल्या आहेत. आता हार्बर मार्गावर सर्व लोकल सिमेन्स बनावटीच्या असणार आहेत. ...

रखडलेल्या प्रकल्पामुळे लोकल सेवा विस्कळीत - Marathi News |  Local service disrupted due to the planned project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रखडलेल्या प्रकल्पामुळे लोकल सेवा विस्कळीत

मुंबई उपनगरीय लोकल मार्गावरील अनेक प्रकल्प रखडल्याने लोकल सेवेवर याचा परिणाम होत असल्याचे प्रवासी संघटनांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या लोकल बिघाडामुळे, रखडलेल्या प्रकल्पामुळे लोकल सेवा खंडीत होते. ...

‘म.रे.’च्या कारभाराविरोधात प्रवासी संघटना करणार आंदोलन - Marathi News |  The movement against the management of the M.R. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘म.रे.’च्या कारभाराविरोधात प्रवासी संघटना करणार आंदोलन

दररोज मध्य रेल्वे मार्गावरील लोकल अवेळी इच्छितस्थळी पोहोचत असल्याने प्रवाशांना ‘लेट मार्क’ लागतो. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून... ...

धावत्या लोकलवर फेकलेल्या टणक वस्तूमुळे दोघी जखमी - Marathi News | Two were injured due to the hard stone throw on the moving locals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धावत्या लोकलवर फेकलेल्या टणक वस्तूमुळे दोघी जखमी

ठाणे रेल्वेस्थानकाचा फलाट सुटल्यानंतर डोंबिवली लोकलवर फेकलेल्या टणक वस्तूचे तुकडे लागून डोंबिवलीतील दोन महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ठाण्यात घडली. ...