लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

लोकलमध्ये सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा : ‘देर आये पर दुरुस्त आये’ - Marathi News | CCTV, talkback mechanism in the locales: 'come back late' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा : ‘देर आये पर दुरुस्त आये’

उपनगरीय लोकलमध्ये महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लोकलमध्ये सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने नुकताच घेतला आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे, ‘देर आ ...

हार्बर प्रवाशांना अखेर दिलासा, २६ लोकल फे-या वाढणार - Marathi News |  Relief for Harbor passengers, 26 local trains will increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर प्रवाशांना अखेर दिलासा, २६ लोकल फे-या वाढणार

हार्बर मार्गावरील प्रवाशांना अखेर दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावर एकूण २६ लोकल फे-या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

अभिनेता प्रफुल्ल भालेरावचा अपघाती मृत्यू , धावती लोकल पकडणे बेतले जिवावर - Marathi News | Accidental death of actor Prafulla Bhalerao; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिनेता प्रफुल्ल भालेरावचा अपघाती मृत्यू , धावती लोकल पकडणे बेतले जिवावर

धावती लोकल पकडण्याच्या नादात अभिनेता प्रफुल्ल भालेराव (वय २२) याला प्राण गमवावे लागले. मालाड स्थानकात सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. त्याच्या पश्चात वडील कैलास भालेराव आणि नातेवाईक आहेत. ...

‘एल्फिन्स्टन-परेल’ लष्करी पादचारी पूल, २६ जानेवारीला पहिला गर्डर उभारणार! - Marathi News | 'Elphinstone-Parel' military pedestrian bridge, the first gear to be built on January 26! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘एल्फिन्स्टन-परेल’ लष्करी पादचारी पूल, २६ जानेवारीला पहिला गर्डर उभारणार!

एल्फिन्स्टन स्थानकातील लष्करी पादचारी पुलाचा पहिला गर्डर २६ जानेवारीला उभारण्यात येणार आहे. तीन दिवस पुलाच्या गर्डर उभारणीचे काम सुरू राहणार आहे. ...

एसी लोकलमध्ये एलसीडी ; नव्याने दाखल होणा-या लोकलमध्ये सुविधा - Marathi News |  LCD, MRVC in AC locale: Convenience in newer locales | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकलमध्ये एलसीडी ; नव्याने दाखल होणा-या लोकलमध्ये सुविधा

गर्दीने गच्च भरलेल्या लोकल, दरवाजाजवळ लटकणारे प्रवासी ही मुंबई लोकलची ओळख पुसण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) तयारी करत आहे. ...

मध्य रेल्वेच्या सर्व लोकलमध्ये लागणार सीसीटीव्ही, २७६ कोटींच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची मंजूरी - Marathi News | Railway board approval for CCTV In Mumbai Local Train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या सर्व लोकलमध्ये लागणार सीसीटीव्ही, २७६ कोटींच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची मंजूरी

मध्य रेल्वेच्या १५५ रेक मध्ये ११ हजार १६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. २०१८ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. ...

आज मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेमार्गावर ब्लॉक नाही - Marathi News | Megablocks on the Harbor, Harbor Road today; There is no block on the Western Railway Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेमार्गावर ब्लॉक नाही

अभियांत्रिकी कामांकरिता रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, १४ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला ...

एसी लोकलमध्ये ‘हायर क्लास-लोअर क्लास’! परवडणारे दर आकारण्याचे विचाराधीन - Marathi News | 'Higher class-lower class' in AC locale! Considering cost-effective rates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकलमध्ये ‘हायर क्लास-लोअर क्लास’! परवडणारे दर आकारण्याचे विचाराधीन

पश्चिम रेल्वेमार्गावर देशातील पहिली वातानुकूलित लोकल सुरू झाली. एसी लोकलचे दर प्रथम दर्जापेक्षा जास्त आहेत. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला गारेगार प्रवासाचे स्वप्न परवडण्यासारखे नाही. यामुळे एसी लोकलमध्ये ‘हायर क्लास’ आणि ‘लोअर क्लास’ असे दोन विभाग ...