लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

सांताक्रुझ रेल्वेस्थानकातील पादचारी पूल धोकादायक!, तडे गेलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास, मूलभूत सुविधांचा अभाव - Marathi News | The pedestrian bridge at Santacruz railway station is dangerous!, The fatal travel on the bridge, the lack of basic amenities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रुझ रेल्वेस्थानकातील पादचारी पूल धोकादायक!, तडे गेलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास, मूलभूत सुविधांचा अभाव

सांताक्रुझ रेल्वेस्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. येथील फलाटांची रुंदी खूप कमी असल्याने फलाटावर सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी होते. वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी पुलाची रुंदी वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. ...

रेल्वे प्रशासनाला जाग येणार कधी? - Marathi News |  When will the railway administration wake up? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रशासनाला जाग येणार कधी?

एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतील गर्दीच्या रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. परिणामी, झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी ‘लोकमत’ने ‘आता बास’ वृत्त मालिका सुरू करत... ...

सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानक : रेल्वे रूळ ओलांडणे हाच पर्याय! हँकॉक पूल तोडल्यामुळे स्थानिकांसह प्रवाशांचे हाल - Marathi News | Sandhurst Road Railway Station: Crossing the Rail Route Hankoak bridge breaks with local residents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानक : रेल्वे रूळ ओलांडणे हाच पर्याय! हँकॉक पूल तोडल्यामुळे स्थानिकांसह प्रवाशांचे हाल

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर तिन्ही मार्गांवरील रेल्वे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत रूळ ओलांडताना प्रवाशांचे अपघात होणे किंवा त्यांचा जीव जाणे हा जणू दिनक्रमच झाला आहे. ...

विविध समस्यांच्या ‘ओझ्या’खाली मशीद रेल्वे स्थानकाचा श्वास गुदमरतोय - Marathi News |  Under the burden of various problems, the mosque railway station can breathe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विविध समस्यांच्या ‘ओझ्या’खाली मशीद रेल्वे स्थानकाचा श्वास गुदमरतोय

मुंबईतील विविध वस्तुंच्या मोठमोठ्या बाजारपेठा असलेल्या मशीद बंदर येथील मशीद रेल्वे स्थानक सध्या विकासाच्या प्रतीक्षेत आहे. ...

वांगणी स्थानकात सोयीसुविधांची कमतरता  - Marathi News |  Lack of facilities in Vangani station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वांगणी स्थानकात सोयीसुविधांची कमतरता 

ठाणे जिल्ह्यातील टोक असलेले वांगणी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढते आहे. या भागात अनेक गृहसंकुले उभी राहत असून तेथे राहण्यासाठी आलेले बहुतांश लोक चाकरमानी असल्याने पर्यायाने रेल्वे प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

गर्दीच्या वेळी दुर्घटनेची भीती : पाय-यांवर लाद्या नाहीत, मरिन लाइन्सचा प्रवास गंजलेल्या पुलावरून! - Marathi News | Fear of accidents at the crowd: The journey of the nascent lines on the feet, from the corrupted bridge! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दीच्या वेळी दुर्घटनेची भीती : पाय-यांवर लाद्या नाहीत, मरिन लाइन्सचा प्रवास गंजलेल्या पुलावरून!

मरिन लाइन्स स्थानकाच्या फलाट क्रमांक ४वरून मोठ्या संख्येने प्रवासी बाहेर पडत असत. तिथून बाहेर पडल्यावर सरळ रस्ता ओलांडून समोरच्या बाजूला जाता यायचे, पण आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुलावरील लाद्या काढून ...

कर्जतसाठी लोकलच्या वाढीव फे -यानाहीत   - Marathi News |  Local tax increase for loans | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्जतसाठी लोकलच्या वाढीव फे -यानाहीत  

मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव लोकल फेºया सुरू करण्यात येणार आहेत, असे समजते. मात्र, या वेळी कर्जतच्या प्रवाशांसाठी एकही फेरी वाढविण्यात आली नसल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत. ...

रेल्वेला हवी महापालिकांची मदत, फेरीवाल्यांवरील कारवाई; मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची भूमिका   - Marathi News |  Railway help should help municipal corporations, action against hawkers; Role of Central Railway General Managers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेला हवी महापालिकांची मदत, फेरीवाल्यांवरील कारवाई; मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांची भूमिका  

स्थानक आणि पादचारी पुलांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरातील क्षेत्र फेरीवालामुक्त करण्यासाठीही कारवाईची गरज आहे. ...