लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

एक मजली चाळीच्या इमारतीची गॅलरी कोसळली, तुळींज परिसरातील घटना; अडकलेल्या परिवारांची केली सुटका - Marathi News | Gallery of one-storied Chawl building collapses, incident in Tulinj area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक मजली चाळीच्या इमारतीची गॅलरी कोसळली, तुळींज परिसरातील घटना; अडकलेल्या परिवारांची केली सुटका

तुळींज परिसरातील अंदाजे २५ वर्षे जुन्या साई निवास या एक मजली चाळीचा रविवारी सकाळी १० च्या सुमारात गॅलरीचा काही भाग अचानक कोसळून खाली आला. यावेळी या गॅलरीत कुणी नसल्याने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ...

"कोरोना काळात BMC अधिकाऱ्यांना ५ स्टार हॉटेल सेवा; मविआ सरकारकडून ३४ कोटी खर्च" - Marathi News | "5 Star Hotel Service to BMC Officers During Corona; 34 Crore Expenditure by Maha Vikas Aghadi Govt" BJP Mla mihir kotecha Demands ACB inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोना काळात BMC अधिकाऱ्यांना ५ स्टार हॉटेल सेवा; मविआ सरकारकडून ३४ कोटी खर्च"

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मनपाच्या २४ वॉर्डमधील अधिकाऱ्यांना फाईव्ह स्ट्रार सर्विस मिळावी यासाठी ६ मे २०२० ला  ३४ कोटी ६१ लाख ५२५ रुपयांचा शासकीय खर्च मंजूर केला असा आरोप आमदार मिहीर कोटेचा यांनी केला. ...

Coronavirus Outbreak! सहव्याधीग्रस्तांना कोरोना संसर्गाचा धोका; काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन - Marathi News | risk of corona infection to co morbid patients bmc appeal to care | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहव्याधीग्रस्तांना कोरोना संसर्गाचा धोका; काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन

Coronavirus Outbreak: मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ज्येष्ठ नागरिक, मधुमेहग्रस्त आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ...

मुंबई महापालिकेने पाणीपट्टी वाढ रद्द करावी, अन्यथा आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा - Marathi News | Mumbai Municipal Corporation should cancel the increase in water tariff otherwise Congress warns of agitation bhai jagtap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेने पाणीपट्टी वाढ रद्द करावी, अन्यथा आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा

मुंबई महापालिकेने पाणीपट्टीमध्ये ७.१२ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्टेल लवकर सुरू होणार, पालिका आयुक्तांचे सूतोवाच - Marathi News | The hostel of Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray Medical College will be started soon, according to Municipal Commissioner. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचे हॉस्टेल लवकर सुरू होणार, पालिका आयुक्तांचे सूतोवाच

Mumbai News: विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटलमधील हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम.बी.बी. एस चे विद्यार्थी व विद्यार्थीनिंचे होस्टेल लवकर सुरू होणार आहे. ...

'पी-उत्तर' पूर्वेला पालिका कार्यालय बांधकामासाठी लवकरच बैठक, भातखळकरांच्या प्रश्नाला मंत्री सामंतांचं उत्तर - Marathi News | Meeting soon for construction of municipal office in 'P-Uttar' East, Minister Samantha's answer to the question of bhatkhalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पी-उत्तर' पूर्वेला पालिका कार्यालय बांधकामासाठी लवकरच बैठक, भातखळकरांच्या प्रश्नाला मंत्री सामंतांचं उत्तर

"अधिवेशन संपताच १५ दिवसात स्थानिक आमदारांसह संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार" ...

Mumbai | मुंबई..., तुला माझ्यावर भरोसा नाय काय..? - Marathi News | Mumbai to host G20 Summit but common Mumbaikars facing daily problem Special Editorial Article | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबई..., तुला माझ्यावर भरोसा नाय काय..?

शहाण्या माणसाने मुंबईच्या रस्त्यावरून चालण्या-फिरण्याची स्वप्नेही पाहू नये? ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांसाठी ‘झाकाझाक’ काय सांगते? ...

मुंबई पालिका निवडणुकीत काय होणार? उद्या निवडणूक लागली तरी उमेदवारी जाहीर करण्यास भाजप तयार - Marathi News | What will happen in Mumbai municipal elections? Even if elections are held tomorrow, BJP is ready to announce its candidacy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई पालिका निवडणुकीत काय होणार? उद्या निवडणूक लागली तरी उमेदवारी जाहीर करण्यास भाजप तयार

कागदावर काँग्रेसचा एवढा मोठा संघ असूनही मैदानात उतरून खेळायला कोणीही तयार नाही. जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. ...