लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईतील रस्त्यांवर दोन महिन्यांत १२ हजार खड्डे! ९ दुय्यम इंजिनीअर्सना महापालिकेने बजावल्या नोटिसा - Marathi News | 12 thousand potholes on the roads in mumbai in two months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रस्त्यांवर दोन महिन्यांत १२ हजार खड्डे! ९ दुय्यम इंजिनीअर्सना महापालिकेने बजावल्या नोटिसा

याआधी प्रशासनाने १३ इंजिनिअर्सना नोटिसा बजावल्या होत्या.  ...

दादर मोकळा श्वास कधी घेणार? कारवाईनंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या  - Marathi News | in mumbai despite continues action to the hawkers by bmc there in dadar station situation as it is | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर मोकळा श्वास कधी घेणार? कारवाईनंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या 

मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या दादर स्थानकाच्या पश्चिमेला सकाळी, दुपारी आणि सायंकाळी फेरीवाल्यांचा गराडा पडलेला असतो. ...

तुम्ही बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न विनोदाचा केला आहे; हायकोर्टाने सरकार, महापालिकेला सुनावले - Marathi News | you have made the issue of illegal hawkers a joke high court slams the govt and municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न विनोदाचा केला आहे; हायकोर्टाने सरकार, महापालिकेला सुनावले

अनधिकृत फेरीवाले, विक्रते यांच्यावर अंकुश बसावा, यासाठी  स्ट्रीट व्हेंडर्स कायदा २०१४ मध्ये लागू करण्यात आला. ...

‘त्या’ गणेश मंडळांना सलग पाच वर्षे परवानगी; केवळ स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार - Marathi News | in mumbai allowing those ganesha mandals for five consecutive years only self declaration form has to be submitted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ गणेश मंडळांना सलग पाच वर्षे परवानगी; केवळ स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार

गेली दहा वर्षे सरकारी नियमांचे आणि कायद्याचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांकरिता परवानगी देण्यात येणार आहे. ...

रेल्वेच्या होर्डिंगला पुन्हा महापालिकेची नोटीस; नियमबाह्य होर्डिंग्ज हटविण्याच्या सूचना - Marathi News | in mumbai bmc notice again to railway hoarding instructions for removal of illegal hoardings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या होर्डिंगला पुन्हा महापालिकेची नोटीस; नियमबाह्य होर्डिंग्ज हटविण्याच्या सूचना

मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता ४० बाय ४० फुटांपेक्षा अधिक आकाराचे जाहिरात फलक लावण्यास महापालिका परवानगी देत नाही. ...

गोखले पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेला लेटमार्क? गर्डरचे भाग अद्याप मुंबईत नाहीत, डेडलाइन हुकणार - Marathi News | latemark for the second route of gokhale bridge in andheri the girder parts are not in mumbai the deadline of 31 september will be missed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेला लेटमार्क? गर्डरचे भाग अद्याप मुंबईत नाहीत, डेडलाइन हुकणार

३१ जुलैपर्यंत दुसऱ्या बाजूच्या गर्डरचे सगळे भाग एकत्रित करून येत्या ३१ सप्टेंबरपर्यंत गर्डर स्थापन करण्याचे नियोजन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते. ...

मंडप परवानग्यांमध्ये विघ्न! गणेशोत्सव महिन्यावर येऊनही पालिकेकडून प्रक्रियेला प्रारंभ नाही - Marathi News | in mumbai disturbance in pavilion permits even after the month of ganeshotsav the municipality has not started the process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडप परवानग्यांमध्ये विघ्न! गणेशोत्सव महिन्यावर येऊनही पालिकेकडून प्रक्रियेला प्रारंभ नाही

दरवर्षी मुंबई महापालिका दोन महिने आधीच गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना राबवून मंडपांसाठी परवानग्या देते. ...

अतिरिक्त आयुक्त शिंदे अखेर पालिकेच्या सेवेतून मुक्त - Marathi News | Additional Commissioner Shinde finally relieved from municipal service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिरिक्त आयुक्त शिंदे अखेर पालिकेच्या सेवेतून मुक्त

Mumbai: मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांना अखेर राज्य सरकारने पालिकेच्या सेवेतून मुक्त केले आहे.शिंदे हे भारतीय  महसूल सेवेतील सनदी अधिकारी असून त्यांना पालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले होते. ...