लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

होर्डिंग धोरणाचे पालन करावे लागणार; जाहिरात फलकांबाबत संयुक्त बैठकीत मनपाचे रेल्वेला निर्देश - Marathi News | in mumbai the hoarding policy must be followed in a joint meeting regarding the advertisement boards municipal council again directed the railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंग धोरणाचे पालन करावे लागणार; जाहिरात फलकांबाबत संयुक्त बैठकीत मनपाचे रेल्वेला निर्देश

महाकाय आकाराच्या  होर्डिंगमुळे मुंबईत पुन्हा घाटकोपर दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ते वेळीच काढून टाका, अशा सूचना पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने रेल्वेला दिल्या आहेत. ...

वर्सोव्यात आता होडीतून प्रवास करायचा का? युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन  - Marathi News | in mumbai unique movement of youth congress office bearers in versova by using boats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोव्यात आता होडीतून प्रवास करायचा का? युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन 

नालेसफाईवर यंदा तब्बल २६० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. ...

गोराई, कुलवेम भागात अजूनही दूषित पाणीपुरवठा सुरू; ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल  - Marathi News | in mumbai contaminated water supply still continues in gorai and kulvem areas the plight of citizens during the rainy season  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोराई, कुलवेम भागात अजूनही दूषित पाणीपुरवठा सुरू; ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल 

बोरीवली पश्चिमेतील गोराई खाडी पलीकडील गोराई व कुलवेम येथील रहिवाशांना अजूनही दूषित पाणीपुरवठा होत आहे. ...

खड्डे बुजवा, अन्यथा खैर नाही; मनपा आयुक्त भूषण गगराणी यांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा - Marathi News | in mumbai fill the potholes otherwise there is no good municipal commissioner bhushan gagrani warned the officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डे बुजवा, अन्यथा खैर नाही; मनपा आयुक्त भूषण गगराणी यांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

मुंबईत मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून, ते तत्काळ बुजवण्यासाठी पालिकेने कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार केला आहे. ...

खड्ड्यांत गेलेला ‘तो’ रस्ता आम्हाला हस्तांतरित नाही, मुंबई पालिका; बिल्डरला बजावली नोटीस - Marathi News | in mumbai kandivali potholes in laljipada area citizens are suffering notice issued to builder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांत गेलेला ‘तो’ रस्ता आम्हाला हस्तांतरित नाही, मुंबई पालिका; बिल्डरला बजावली नोटीस

कांदिवली पश्चिमेतील लिंक रोडजवळील लालजीपाडा येथील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. ...

कंत्राटदारांचे नाही, मुंबईकरांचे ऐका! कोस्टल रोडवरील लॅण्डस्केप : आदित्य ठाकरे यांची सूचना  - Marathi News | in mumbai ubt aditya thackeray suggestion on landscape on coastal road to administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटदारांचे नाही, मुंबईकरांचे ऐका! कोस्टल रोडवरील लॅण्डस्केप : आदित्य ठाकरे यांची सूचना 

कोस्टल रोड म्हणजे जागतिक दर्जाचे रस्ते, पादचारी मार्ग, सायकलिंग ट्रॅक आणि मोकळ्या हिरव्यागार जागा, असा हा प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे. ...

डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्यातून विजेचा लखलखाट; वीजनिर्मिती प्रकल्पासाठी दोन जागांची चाचपणी  - Marathi News | in mumbai flash of lightning from the garbage of the dumping ground inspection of two sites for power generation project  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्यातून विजेचा लखलखाट; वीजनिर्मिती प्रकल्पासाठी दोन जागांची चाचपणी 

डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा पालिकेच्या प्रकल्पाला अखेर मूर्त स्वरूप येईल, असे दिसत आहे. ...

कांदिवलीची झाली ‘खड्डे’वली; लालजीपाडा परिसरात वाहनांची चाके खड्ड्यांत : नागरिक त्रस्त - Marathi News | in mumbai kandivali became pothole destination wheels of vehicles in potholes in laljipada area citizens are suffering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीची झाली ‘खड्डे’वली; लालजीपाडा परिसरात वाहनांची चाके खड्ड्यांत : नागरिक त्रस्त

कांदिवली पश्चिमेतील लिंक रोड येथील लालजीपाडा परिसरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. ...