लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

कुठे, किती पाणी भरले? एका क्लिकवर कळणार; आयआयटीचे ‘मुंबई फ्लड ॲप’ मदतीला  - Marathi News | in mumbai how much water filled one click to know iit mumbai flood app will help to the rescue  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे, किती पाणी भरले? एका क्लिकवर कळणार; आयआयटीचे ‘मुंबई फ्लड ॲप’ मदतीला 

मुसळधार पाऊस पडतोय आणि आपल्या परिसरात कुठे, किती पाणी भरलंय याचा अंदाज घ्यायचा असेल तर आता आयआयटी मुंबईचे फ्लड ॲप आपल्याला मदत करणार आहे. ...

पालिकेचे स्वच्छता कर्मचारी, कुटुंब रंगणार नाटकात;  ‘अस्तित्व’चे विशेष प्रयोग, पालिकेचे आयोजन - Marathi News | Sanitation staff of the municipality, the family will play in the play;  Special Experiments of 'Existence', Organized by Palika | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेचे स्वच्छता कर्मचारी, कुटुंब रंगणार नाटकात;  ‘अस्तित्व’चे विशेष प्रयोग, पालिकेचे आयोजन

कर्मचाऱ्यांसोबत त्याच्या कुटुंबातील इतर तीन सदस्यांनादेखील मोफत प्रवेश देण्यात येणार ...

होर्डिंगवरून रेल्वेला दणका! पालिकेचे नियम पाळावेच लागतील; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | The hoarding hit the train! Municipal regulations must be followed; Supreme Court Directive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंगवरून रेल्वेला दणका! पालिकेचे नियम पाळावेच लागतील; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

घाटकोपरमधील छेडानगर परिसरात १३ मे रोजी महाकाय होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. ...

पायाभूत प्रकल्पांमुळे वाहतुकीची कासवगती; पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवासी मेटाकुटीला - Marathi News | in mumbai traffic congestion due to infrastructure projects passengers on the western expressway suffer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पायाभूत प्रकल्पांमुळे वाहतुकीची कासवगती; पश्चिम द्रुतगती मार्गावर प्रवासी मेटाकुटीला

पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमुळे रस्ते अरुंद झाले आहेत. ...

दक्षिण मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार; कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू - Marathi News | water worries in south mumbai will be solved tender process for work started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार; कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू

दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. ...

निकृष्ठ दर्जामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे, वॉचडॉग फाउंडेशनने पालिका आयुक्तांना सूचवल्या उपाययोजना - Marathi News | Potholes again on Mumbai roads due to poor quality, Watchdog Foundation suggests measures to Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकृष्ठ दर्जामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे, वॉचडॉग फाउंडेशनने पालिका आयुक्तांना सूचवल्या उपाययोजना

मुंबईत गेल्या रविवारपासून पडलेल्या पावसात मुंबईत निकृष्ठ दर्जामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. विशेष म्हणजे दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडत आहे. ...

खड्ड्यांमुळे पाच वर्षांत १५८ जणांचा बळी; ३४० अपघातांत ३०९ जण जखमी - Marathi News | in mumbai 158 died in five years due to potholes 309 people injured in 340 accidents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांमुळे पाच वर्षांत १५८ जणांचा बळी; ३४० अपघातांत ३०९ जण जखमी

पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. ...

खड्डे भरायला ३१३ कोटींची तजवीज; गॅरंटी पीरियडमध्ये देखभाल केली का? वॉचडॉग फाउंडेशनचा सवाल - Marathi News | in mumbai estimate of 313 crores to fill potholes is the maintenance done during the warranty period question by watchdog foundation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डे भरायला ३१३ कोटींची तजवीज; गॅरंटी पीरियडमध्ये देखभाल केली का? वॉचडॉग फाउंडेशनचा सवाल

मुंबई शहर आणि उपनगरांतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ७३ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद मुंबई महापालिकेने केली आहे. ...