लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

नेमेची येतो मग पावसाळा आणि सोबत खड्डेही - Marathi News | in mumbai the technologies used by the bmc for pothole has not effective problem of potholes continue again in monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेमेची येतो मग पावसाळा आणि सोबत खड्डेही

महापालिकेने खड्ड्यांसाठी वापरलेले कुठलेच तंत्रज्ञान प्रभावी न ठरल्याने पावसाळ्यात पुन्हा खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. ...

झाडे पडून झालेल्या 'त्या' दुर्घटनांची चौकशी होणार, मुंबई महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर - Marathi News | The accidents caused by falling trees will be investigated, the Mumbai Municipal Administration is on action mode | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाडे पडून झालेल्या 'त्या' दुर्घटनांची चौकशी होणार, मुंबई महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

मे महिन्यात अशाच एका दुर्घटनेत एकाच मृत्यू झाला होता, तर एकजण जखमी झाला होता. या घटनांची गंभीर दखल पालिकेने घेतली आहे. ...

पालिका आणि रेल्वेत समन्वय आवश्यक; ‘आपत्ती व्यवस्थापन’च्या अध्यक्षांची सूचना - Marathi News | in mumbai coordination between municipalities and railways required chairman notice of disaster management | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका आणि रेल्वेत समन्वय आवश्यक; ‘आपत्ती व्यवस्थापन’च्या अध्यक्षांची सूचना

मुसळधार पावसाने सोमवारी मुंबईकरांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आणि बऱ्याच ठिकाणी पाणी साचले. ...

मनपा देईना डिजिटल होर्डिंग्जवरील कारवाईचा तपशील; चित्रफितीमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित  - Marathi News | in mumbai details of action taken on municipal digital hoardings videotapes distract drivers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनपा देईना डिजिटल होर्डिंग्जवरील कारवाईचा तपशील; चित्रफितीमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित 

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने होर्डिंगसंदर्भात धोरण तयार केले आहे. ...

वांद्रे पश्चिमेत नवीन तरण तलाव; प्रशासकीय इमारतीही बांधणार, २३ कोटी रुपयांचा खर्च  - Marathi News | in mumbai new swimming pool in bandra west administrative buildings will also be constructed costing rs 23 crores  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पश्चिमेत नवीन तरण तलाव; प्रशासकीय इमारतीही बांधणार, २३ कोटी रुपयांचा खर्च 

मुंबईकरांना पोहण्याचा आनंद घेता यावा, यासाठी महापालिकेने अंधेरी पूर्व व पश्चिम, विक्रोळी, वरळी, मालाड व बोरीवली येथे नवीन तरण तलाव बांधले आहेत. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर, गोरेगाव–मुलुंड बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन - Marathi News | Prime Minister Narendra Modi during his visit to Mumbai on Saturday, lay the foundation of Goregaon-Mulund tunnel work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर, गोरेगाव–मुलुंड बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन

Narendra Modi : मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव –मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील जुळ्या बोगद्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ...

ठेकेदारांकडून १११ कोटी वसूल; क्राँक्रिटीकरणाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमितता नाही : उदय सामंत - Marathi News | in mumbai about 111 crores recovered from contractor no irregularity in tender process for concretization says uday samant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठेकेदारांकडून १११ कोटी वसूल; क्राँक्रिटीकरणाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमितता नाही : उदय सामंत

मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याबाबत प्रसाद लाड यांनी प्रश्न विचारला होता. ...

... तर मुंबईची तुंबई ठरलेलीच; मुसळधार पावसामध्ये पाण्याचा निचरा करण्याची क्षमता तोकडीच - Marathi News | in mumbai water drainage capacity during heavy rains is limited bmc does not have any system to pump water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर मुंबईची तुंबई ठरलेलीच; मुसळधार पावसामध्ये पाण्याचा निचरा करण्याची क्षमता तोकडीच

मुंबईत दर तासाला ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास साचणारे पाणी उपसणारी कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. ...