लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

जपानी रसायन रोखणार डेंग्यू, मलेरिया; महापालिकेने कसली कंबर, १५ मिनिटांत डासांचा मृत्यू - Marathi News | in mumbai japanese chemical will prevent dengue and malaria municipal corporation is on active mode | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जपानी रसायन रोखणार डेंग्यू, मलेरिया; महापालिकेने कसली कंबर, १५ मिनिटांत डासांचा मृत्यू

मलेरिया आणि डेंग्यू आजार प्रसार करणाऱ्या डासांना रोखण्यासाठी मुंबई महापालिका जपानमधून खास रसायन आयात करणार आहे. ...

गोखले पुलाला ४ जुलैचा मुहूर्त; डेडलाइन पुन्हा हुकली, लोड टेस्टनंतर व्हीजेटीआयची एनओसी - Marathi News | in mumbai 4 th of july inauguration to andheri gokhale bridge deadline missed again vjti noc after load test | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाला ४ जुलैचा मुहूर्त; डेडलाइन पुन्हा हुकली, लोड टेस्टनंतर व्हीजेटीआयची एनओसी

अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी हायड्रॉलिक जॅक आणि 'एमएस स्टूल पॅकिंग'चा वापर करून बर्फीवाला आणि गोखले उड्डाणपुलाच्या जोडणीचे काम पालिकेने पूर्ण केले आहे. ...

मुलुंडमधील ३ तलावांच्या स्वच्छतेसाठी ९८ लाखांचा खर्च; गणेशमूर्ती विसर्जनासाठी मनपाची तयारी सुरू - Marathi News | about 98 lakhs for cleaning of 3 lakes in mulund preparations of the municipality for the immersion of ganesha idol have started in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमधील ३ तलावांच्या स्वच्छतेसाठी ९८ लाखांचा खर्च; गणेशमूर्ती विसर्जनासाठी मनपाची तयारी सुरू

गणरायाच्या स्वागतासाठी मुंबापुरीत आतापासून लगबग सुरू झाली आहे. ...

मुंबईतील पहिल्या सिग्नल शाळेला लेटमार्क; आचारसंहितेचा फटका : नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा  - Marathi News | letmark the first signal school in mumbai code of conduct hit wait until november  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पहिल्या सिग्नल शाळेला लेटमार्क; आचारसंहितेचा फटका : नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा 

पूर्व उपनगरातील सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल येथे महापालिका प्रशासनाकडून मुंबईतील पहिली सिग्नल शाळा सुरू करण्यात येणार आहे. ...

पालिकेच्या मोहिमेमुळे फेरीवाल्यांची उडाली भंबेरी; ५३८ जणांवर बडगा: दादर, कुर्ला फेरीवालामुक्त - Marathi News | in mumbai as a result of the municipality acampaign against 538 illegal hawkers dadar and kurla hawker free now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या मोहिमेमुळे फेरीवाल्यांची उडाली भंबेरी; ५३८ जणांवर बडगा: दादर, कुर्ला फेरीवालामुक्त

मुंबई महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडका लावला आहे. ...

नवीन अधिकाऱ्यांची पावसाळ्यामध्ये कसोटी; पालिकेचे अनुभवी अधिकारी, अभियंते निवृत्त  - Marathi News | in mumbai test of new bmc officers in monsoon experienced municipal officers and engineers retired  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन अधिकाऱ्यांची पावसाळ्यामध्ये कसोटी; पालिकेचे अनुभवी अधिकारी, अभियंते निवृत्त 

मुंबई शहर व उपनगरातील सुमारे सव्वा कोटी नागरिकांना १२९ विभागांद्वारे विविध सेवा पालिकेतर्फे पुरवल्या जातात. ...

दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन उड्डाणपूल हळूहळू इतिहासजमा; भविष्यात 'या' पुलांची पुनर्बांधणी - Marathi News | The British-era flyover in South Mumbai is slowly becoming history; Reconstruction of 'these' bridges in future | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन उड्डाणपूल हळूहळू इतिहासजमा; भविष्यात 'या' पुलांची पुनर्बांधणी

एस पूल झाला १११ वर्षांचा, सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकांदरम्यान १८६८ साली कर्नाक उड्डाणपूल बांधण्यात आला.  ...

मुंबईत दरडी कोसळून तीन दशकांत २९० बळी; सर्वच ठिकाणी ‘जिओ नेटिंग’साठी चाचपणी - Marathi News | in mumbai about 290 dead in three decades due to landslides bmc check for geonetting at all locations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दरडी कोसळून तीन दशकांत २९० बळी; सर्वच ठिकाणी ‘जिओ नेटिंग’साठी चाचपणी

घाटकोपर पश्चिमेतील हनुमान टेकडी येथे दरड कोसळणाऱ्या ठिकाणी दरड प्रतिबंधक जाळ्या (जिओ नेटिंग) बसवण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. ...