लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

गोखले पुलाचा मुहूर्त हुकणार? १ जुलै रोजी वाहतुकीस खुला होण्याबाबत रहिवासी साशंक - Marathi News | in mumbai andheri gokhale bridge local residents skeptical about opening to traffic on july 1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाचा मुहूर्त हुकणार? १ जुलै रोजी वाहतुकीस खुला होण्याबाबत रहिवासी साशंक

सद्यःस्थितीत बर्फीवाला पूल अजूनही हायड्रॉलिक जॅकवर उभा असून, त्याची काँक्रिट क्युरिंगची कामे महापालिकेकडून पूर्ण करण्यात येत आहेत. ...

मुंबईकरांची 'बेस्ट' संकटातून बाहेर काढा; BMC आयुक्तांकडे आदित्य ठाकरेंच्या ३ मागण्या - Marathi News | Aditya Thackeray letter to BMC Commissioner, demanding not to increase the price of BEST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची 'बेस्ट' संकटातून बाहेर काढा; BMC आयुक्तांकडे आदित्य ठाकरेंच्या ३ मागण्या

बेस्टच्या बसदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असताना आदित्य ठाकरेंनी भाडेवाढ करू नये असं महापालिका प्रशासनाला पत्र लिहून मागणी केली आहे. ...

पर्यावरण संतुलनासाठी आता बहरणार बहावा; पश्चिम द्रुतगती मार्गावर ३०० झाडे लावणार - Marathi News | in mumbai bahawa trees will bloom for environmental balance about 300 trees will be planted on the western expressway bmc initiative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरण संतुलनासाठी आता बहरणार बहावा; पश्चिम द्रुतगती मार्गावर ३०० झाडे लावणार

पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ अभिनेता अक्षय कुमार आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते सोमवारी बहावाच्या रोपांची लागवड करण्यात आली. ...

चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा; मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी - Marathi News | in mumbai chembur santacruz link road extension cleared bmc pays 11 crore to defence force for acquisition of land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड विस्ताराचा मार्ग झाला मोकळा; मनपा संरक्षण दलाला देणार ११ कोटी

चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडच्या विस्तारीकरणातील महत्त्वाचा भाग असलेल्या वाकोला नाला पुलाच्या मार्गिका दोनवरून चार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

अखेर १९९ शाळांना आरटीईची मान्यता..! पालिका शिक्षण विभागाची माहिती; पालकांना दिलासा - Marathi News | in mumbai finally 199 schools got rte approval municipal education department information relief for parents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर १९९ शाळांना आरटीईची मान्यता..! पालिका शिक्षण विभागाची माहिती; पालकांना दिलासा

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (आरटीई २००९) च्या नियमानुसार, शिक्षण विभागाकडून त्यांच्या मान्यतेची प्रक्रिया दर ३ वर्षांनी पूर्ण करावी लागते. ...

रस्त्यावरील भेगा दुरुस्तीसाठी विशेष पथक नेमा; मुंबई आयआयटीचा महापालिकेला सल्ला - Marathi News | appointing a special team to repair cracks in the road in the coming time mumbai iit advice to municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावरील भेगा दुरुस्तीसाठी विशेष पथक नेमा; मुंबई आयआयटीचा महापालिकेला सल्ला

रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष देण्यासह पॉलिमर काँक्रीटसारख्या पर्यायांचा वापर करून विशेष पथके नेमण्याचा सल्ला मुंबई आयआयटीने  दिला आहे. ...

पंतप्रधानांसाठी फूटपाथ मोकळे करता, सामान्यांसाठी का नाही? - उच्च न्यायालय - Marathi News | Paving the footpath for Prime Minister, why not for common man says High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधानांसाठी फूटपाथ मोकळे करता, सामान्यांसाठी का नाही? - उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने महापालिका आणि पोलिसांना घेतले फैलावर  ...

मुंबईत रात्रीच्या वेळी बुजवणार रस्त्यांवरील खड्डे; २२७ प्रभागांमध्ये अभियंत्यांची नियुक्ती - Marathi News | road potholes to be covered at night in mumbai appointment of engineers in 227 divisions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रात्रीच्या वेळी बुजवणार रस्त्यांवरील खड्डे; २२७ प्रभागांमध्ये अभियंत्यांची नियुक्ती

पावसाच्या दोन-चार दिवस जोरदार सरी बरसल्यानंतर कुठल्या रस्त्यांवर खड्डे पडले हे समजू शकते. ...